Marathi Jokes: ...म्हणून नवऱ्यानं थेट किचन गाठलं अन् बायकोला 'मोलाचं' मार्गदर्शन केलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 08:30 AM2021-04-10T08:30:35+5:302021-04-10T08:30:51+5:30

Marathi Jokes: पोळ्या करत असलेल्या पत्नीला पतीकडून महत्त्वाच्या सूचना

husband went to the kitchen and gave guidance to his wife marathi jokes | Marathi Jokes: ...म्हणून नवऱ्यानं थेट किचन गाठलं अन् बायकोला 'मोलाचं' मार्गदर्शन केलं

Marathi Jokes: ...म्हणून नवऱ्यानं थेट किचन गाठलं अन् बायकोला 'मोलाचं' मार्गदर्शन केलं

googlenewsNext

पती स्वयंपाकघरात जातो.. पत्नी पोळ्या करत असते.. 

पती स्वयंपाक करत असलेल्या पत्नीला सूचना देण्यास सुरुवात करतो..

पती- अग काय करतेस..? पोळी अशी शेकवू नकोस.. किती वेळ एकाच बाजूनं शेकवतेस.. करपेल ती..

पत्नी (रागात)- आता तुम्ही मला शिकवणार का पोळ्या कशा करायच्या..?

पती (हसत)- नाही ग. मी तर तुला हे दाखवत होतो की जेव्हा मी कार चालवत असतो आणि तू बोलत असतेस तेव्हा मला मला कसं वाटतं...
 

Web Title: husband went to the kitchen and gave guidance to his wife marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.