Marathi Jokes: मुलानं वडिलांना थेट तलावात ढकललं अन् आईला म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2020 21:42 IST2020-11-13T21:42:15+5:302020-11-13T21:42:42+5:30

Marathi Jokes: मुलांना एखादी गोष्ट सांगताना दहावेळा विचार करा...

boy pushed his father into lake husband wife child jokes in marathi | Marathi Jokes: मुलानं वडिलांना थेट तलावात ढकललं अन् आईला म्हणाला...

Marathi Jokes: मुलानं वडिलांना थेट तलावात ढकललं अन् आईला म्हणाला...

मुलांना कोणतीही गोष्ट सांगताना पूर्ण विचार करायला हवा.. विशेषत: भवितव्याचा; अन्यथा गंभीर परिणाम होऊ शकतात..

मुलगा- बाबा, पाणी कुठून येतं..?

वडिल- तलावातून...

मुलगा- मग मला तलाव पाहायचाय...

बाबा मुलाला तलावाजवळ घेऊन गेले.. मुलानं अचानक वडिलांना पाण्यात ढकललं..

वडिल गटांगळ्या खाऊ लागले.. तितक्यात मुलगा आईला म्हणाला, 'आई, जा पटकन नळ चालू कर.. बाबा येताहेत..'

Web Title: boy pushed his father into lake husband wife child jokes in marathi