शाळेनं मुलांना एक प्रकल्प करायला सांगितला होता. त्यातल्या अटी मस्त होत्या. बाहेरून विकत काहीच आणायचं नाही. एक पैसाही खर्च करायचा नाही. उपयोगाची वस्तू वापरायची नाही. त्यासाठी घराबाहेरही जायचं नाही. तरीही प्रकल्प सर्वोत्तम झाला पाहिजे!. मुलांनीही ...
‘फोटोंचा कॉपीराईट’ या विषयावर एकदा सुनिताबाई आणि माझा एक छोटासा वाद झाला. सुदैवाने कुठलीही कटुता न येता हा वाद मिटला आणि प्रकाशचित्रकाराचा कॉपीराईट सुनिताबाईंनी मान्य केला. तसेच त्यांच्या फोटोसेशनचे. वेगवेगळी कारणे सांगून त्यांनी कधीच, कोणाला आपले ...
भारत हा शेतीप्रधान देश आहे. बहुसंख्य लोकांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे. तरीही शेती तोट्याची, आतबट्टय़ाची का? शेतकर्यांचे प्रo्न, त्यांच्या अडीअडचणी प्रत्यक्ष त्यांच्या शेतात जाऊन, त्यांना सोबत घेऊनच सोडविण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतीशाळा ...
कृषिभूषण सुरेश वाघधरे यांचे नुकतेच निधन झाले. ते प्रयोगशील शेतकरी. सातत्याने प्रयोग करीत राहणे आणि नव्याचा ध्यास घेणारे. आंब्याविषयी त्यांच्या संशोधनाची दखल सरकारलाही घ्यावी लागली. ...
आयसिस, इस्लामिक स्टेट, अल कायदा. दहशतवादी संघटनांची ही काही रूपं आणि नावं. ओसामा मारला गेला, त्याचा मुलगा हमझा मारला गेला, आता बगदादी मेलाय. तरीही या संघटना संपलेल्या नाहीत. आयसिस म्हणजे शेतकर्यानं कष्टपूर्वक केलेली पेरणी नाही. वार्यानं पसरणार्या ...
आपल्या कृतीमुळे निसर्गाचे चक्र आज जसे बिघडलेले दिसते आहे, तसेच चुकीच्या जीवनशैलीमुळे आपल्या आयुष्यातला नैसर्गिक प्रकाश आणि अंधारही आपण घालवून बसलो आहोत. आपल्या आयुष्याची प्रतच त्यामुळे खालावते आहे. कृत्रिम प्रकाशामुळे आपले भावनिक, शारीरिक आणि मानसि ...
बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या विलीनीकरणाने सार्वजनिक क्षेत्नातील उद्योगांच्या भूमिकेचे सखोल चिंतन करण्याची वेळ पुन्हा एकदा आली आहे. भारतात आजही हे क्षेत्न खूप मोठे आणि परिणामकारक आहे. मात्र त्यांची उत्पादनक्षमता पूर्णपणे वापरली जात नाही, उत्पादन खर् ...
‘घातसूत्र’ हे पुस्तक टायटनिक (सन 1996) ते ट्रंप यांचे सत्तेवर येणे (सन 1996) अशा 104 वर्षांच्या कालावधीचा आणि त्या दरम्यान घडलेल्या मुख्य जागतिक घटनांचा वेध घेते. ...
जगात कोणालाही नसेल, इतकं सोन्याचं आकर्षण भारतीयांना आहे. जगातील सर्वाधिक सोनंही भारतीयांच्या अंगावर आहे. पण खाणीतून सोनं काढल्यापासून त्याचे दागिने बनवण्यापर्यंत आणि ते आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंतची सोन्याची वाटचालही विलक्षण आहे. ...
दिवाळीचा गृहपाठ म्हणून शाळेत मुलांना एक प्रकल्प दिलेला होता. विषय होता, ‘मी यावर्षी दिवाळी कशी साजरी केली?’ केवळ घरातच नाही, यावेळी अख्ख्या गावानं दिवाळी साजरी केली नव्हती. त्यांच्या गावात ओला दुष्काळ पडला होता. सगळं पीक जागीच सडून गेलं होतं. कुजल ...