माझ्या देशात- इटलीमध्ये काळ इतका कठीण असताना मी माझ्या लाइफ पार्टनरपासून गेले दहा दिवस लांब राहते आहे, कारण त्याला अस्थमाचा त्रास आहे. माझ्या आई-वडिलांपासूनही मला दूर व्हावं लागलं, कारण ते वृद्ध आहेत. माझ्या खापर पणजीने सुरू केलेलं 116 वर्षं जुनं ...
बाहेरच्या जगात ‘ती’ वावरतेय, स्वत:ला सिद्ध करू पाहतेय. त्यामुळे सोशल मीडियाच्या बेगडी चॅलेंजसमधून आणि पोस्ट्समधून ‘स्त्री’चे अस्तित्व सिद्ध करण्याची फूटपट्टी लावताना आत्मचिंतन होणे गरजेचे आहे. त्यासाठीच ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने आपण सर्वांनी ...
औद्योगिकीकरणाच्या प्रकियेला सुरुवात झाल्यानंतर अनेक गोष्टी बदलू लागल्या. पारंपरिक हस्तकौशल्य वापरून वस्तू बनवण्याची पद्धत आता इतिहासजमा होऊ पाहत होती आणि त्याजागी यांत्रिक पद्धतीचा वापर करून वस्तू विकण्याची शर्यत सुरू होणार होती. डिझाइन म्हणजे के ...
अनेक सुखं पावलापावलांवर जिथे उभी आहेत अशा अमेरिका नावाच्या र्शीमंत देशातील मी तरु णी. वयाच्या आठव्या वर्षी अकस्मात एका मैत्रिणीच्या अरंगेत्रममध्ये भरतनाट्यम बघितले आणि या नृत्याच्या मी प्रेमातच पडले. त्यानंतर त्या प्रेमापोटी थेट भारताच आले. देश ...
महिलांवर होणार्या अन्याय, अत्याचारानं मी अस्वस्थ होते, महिलांना गृहीत धरलं जातं. पण ‘टेकन फॉर ग्रॅण्टेड’ ही मानसिकता आता चालणार नाही. माझ्या स्वत:च्या नात्यांत असं घडलं तर काय, असा प्रश्न मला काही वेळा विचारला जातो. माझ्या चित्रपटांतल्या आणि ...
भारत दौर्यात ट्रम्प यांनी अनेक गोष्टी गुलदस्त्यात ठेवल्या, नाराज केलं, मात्र काही बाबतीत मधाचं बोट लावण्याचा प्रयत्नही त्यांनी केला, ‘भारत हा एक ग्रेट देश आहे, तिथे ग्रेट सिनेमा नट आणि क्रि केटपटू आहेत, नरेंद्र मोदी नावाचे आपले एक ग्रेट मित्र आहे ...