आशालता वाबगावकरांनी मराठी रंगमंचावर पाच दशकं अक्षरश: ‘राणी’च्या थाटात ‘राज्य’ केलं. त्यांचा अभिनय, त्यांचं गाणं आणि त्यांचा प्रसन्न चेहरा कायम रसिकांच्या स्मरणात राहील. ...
आपल्यावरच नव्हेतर आपल्यासारख्या शेकडो-हजारो शेतकर्यांवर बहुराष्ट्रीय कंपनीने केलेला अन्याय निखंदून काढण्यासाठी थेट परदेशातील न्यायालयात खटला भरण्याचे धाडस यवतमाळ जिल्हय़ातील तीन शेतकर्यांनी केले. ...
महानगरातले धावते आयुष्य मागे सोडून कलकलाटातून बाहेर पडण्याचा, गरजा कमी करून अधिकचा आनंद आणि हरवलेले स्वास्थ्य पुन्हा शोधण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे का? तर त्या प्रवासाची कहाणी आम्हाला हवी आहे. ...
संरक्षित जंगलातून अथवा परिसरातून जाणारा महामार्ग आता वन्यजिवांचे नुकसान होईल म्हणून रोखला जाणार नाही आणि या जंगलातून हा महामार्ग गेला म्हणून वन्यप्राण्यांचा जीवही जाणार नाही. माणसे आणि वन्यप्राणी या दोघांना जोडणार्या या महामार्गाची सुरुवात देशात सर् ...
म्हशी बर्या आपल्यापेक्षा! त्यांना चिखलातून उठून रोजकामाला लागण्याचे भान तरी असते! आपण मात्र फुकटातल्या छचोर चर्चा-चिखलाला चटावून ‘निर्बुद्ध’ बनलो आहोत. गर्दुल्ल्यांचे व्हावे तसे आपले डोके बधीर होऊन ‘स्क्रीन’कडे गहाण पडले आहे. ...
गांजाचं सेवन केलेल्या बहुतेकांचा अनुभव असतो, ‘आत्मविश्वास’ वाढण्याचा! फिल्म इंडस्ट्रीमध्ये जिथे सगळंच अस्थिर, अनिश्चित तिथे अशा कॉन्फिडन्सची गरज आत्यंतिक असते. शिवाय गांजा फुकणं आणि कल्पना सुचणं याचा जोडला गेलेला संबंध. त्यामुळे अशा गोष्टींचा आध ...