शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारताला, विश्ववंद्य असणारं लोकोत्तर व्यक्तिमत्त्व आहे. आपसात जातिपातींची भांडणं काढून एकमेकांचे पाय न कापता, शिवचरित्रतून प्रेरणा घेऊन आपण आधुनिक काळातल्या आधुनिक पराक्रमाची स्वप्नं पाहायला हवीत. ...
भिन्न देश, वेगळी भाषा, वेगळी संस्कृती, वातावरण वेगळं आणि भौगोलिक रचनाही. तरीही जगातल्या दोन टोकावरच्या दोन देशातली दोन शहरं एकमेकांच्या ‘बहिणी’ होतात, त्या कशासाठी? या नात्यातून नेमकं काय साधतं? ...
परदेशी निधीवर पोसलेल्या स्वयंसेवी संस्था प्रतिसरकार चालवू इच्छितात, सरकारच्या निर्णयावर प्रभाव टाकतात अथवा परकीय शक्तींचे हस्तक बनून देशविरोधी कृत्य करतात, असा काहींचा आक्षेप आहे. ...
युद्धस्य कथा रम्या’ असे मानण्याची प्रथा कधी सुरू झाली? खरोखरच युद्ध व त्यामुळे होणारा हिंसाचार, बॉम्बिंग, उद्ध्वस्त शहरे आणि एकूणच विध्वंस हा ‘रम्य’ कसा असू शकेल? ...
भारतातलं जनमानस ‘मार्केटिंग’ या कल्पनेला अजून पुरेसं सरावलेलं नाही. भावना उचंबळून येऊ शकतील अशा युक्त्यांचा आपल्याला लगोलग मोह पडतो हे खरं, पण ते उचंबळवणं काहीतरी विकण्यासाठी होतं ...
नरेंद्र मोदी हे फक्त भारताचे पंतप्रधान आणि राजकीय नेते नाहीत. मार्केटिंगच्याच परिभाषेत सांगायचे तर गेल्या सात-आठ वर्षात आकाराला आलेला तो एक अत्यंत प्रभावशाली असा राजकीय ब्रॅण्ड आहे. ...
ग्रॅण्ड थिएटर ल्युमिए या प्रासादतुल्य मुख्य चित्रगृहाबाहेर रोज रेड कार्पेटवरचा खेळ रंगतो आणि त्यासाठी चहूबाजूने अफाट गर्दी लोटते. समोरचा रस्ता सामान्यांच्या वाहनांना बंद होतो. ...