‘चित्रकला आवडते’ असं म्हटलं की, पूर्वी कुत्सीत विचारणा व्हायची, ‘मग काय पेंटर बनणार का?’ पाटय़ा रंगवणार का?’ पुढे कमर्शिअल आर्ट आल्यावर ‘काय मग कमर्शिअल आर्टला जाणार का? असा बदल झाला. फाइन आर्ट कुणाच्या खिसगणतीतही नसायचं. आता मात्र यातले (गैर)समज ...
अभ्यास केला नाहीस तर आयुष्य वाया जाईल’ असा दम भरणारे पालक फक्त भारतातच असतात असे नाही. हे पालक अमेरिकेसारख्या देशात येतानाही मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा हा आग्रह घेऊन येतात आणि मुलांनी शालेय वयातच आपली गुणवत्ता सिध्द धरावी असा नुसता हट्ट धरून थांबत ...
ज्यांच्या लेखणीवर जगातल्या कित्येक भाषा नृत्य करायच्या ते कलंदर कॉपीरायटर कॅप्टन रो. - आणि कॉलेजातल्या अर्धकच्च्या दिवसात मिळालेले एक काम उत्तमच झाले पाहिजे या ध्यासाने जाहिरातीची कॉपी लिहून घेण्यासाठी थेट या बडय़ा माणसाकडे जाऊन त्याला गळ घालणारा लेख ...
अग्नीबुवा म्हणजे अजातशत्रू. नेहमी हसतमुख. अतिशय ज्ञानी आणि गायनशैलीही लालित्यपूर्ण. तरीही उपेक्षितच राहिले. माझ्या नाटय़संगीत गायनाचा पायाही त्यांनीच घातला. ...
रोज काय तोच उदास मुखवटा? कधीतरी आपणही अमीर-उमराव बनू या की! त्यांच्यासारखा पोशाख करायचा, गोंडोला बोटीतून टेचात फिरायचं. कासानोव्हा, नाहीतर क्रूझ पार्टीला जायचं, मौज, मजा, मस्ती करत,स्वत:ही रोमॅण्टिक होत या रंगील्या शहरात दिवस आणि रात्री जागवायच्या ...
रोज किमान पाचशेची नोट! त्यामुळे ग्रामीण भागातले कामगार महानगरांकडे धावायला लागले. ग्रामीण भागातल्या या रोजगारटंचाईचा ‘फायदा’ झाला किशोरवयीन मुलांना. पूर्वी फडकं मारणा:या पो:याचा हॉटेलातला वेटर झाला. चहा-नाष्टय़ाची ऑर्डर घेणारा ‘वस्ताद’ महानगरात ‘गवं ...
जंगल लुटताना आधी सरपण संपते, मग इमारती लाकूड संपते, कुंपणासाठीची काटेरी झुडुपे संपतात, औषधी झाडेही किरकोळ भावावर पोतीच्या पोती विकली जातात, मग बक:यांच्या बेबंद चराईने गवत संपते, बांध गाळाने भरतात, शेतं वांझोटी होत जातात आणि हळूहळू गावही संपून जातं ...
‘घरगुती’ व्यवसाय आणि मनोरंजन क्षेत्रत लहान मुलांच्या कामाला सरकारने आता मुभा दिली आहे. पण हे मुलांचं कौशल्यविकसन की वेठबिगारी? सगळेच घरगुती उद्योग ‘सुरक्षित’ कसे? नाटक, फिल्म आणि रिअॅलिटी शोसाठी तासन्तास राबणारी मुले बालकलाकार की सोफॅस्टिकेटेड चाईल् ...