त्या दिवशी सोसायटीत अचानक मोठ्यानं म्युझिक सुरू झालं. कानठळ्या बसतील, इतका तो आवाज होता. या आवाजानं मुलांनी पाळलेल्या चिमण्या, कुत्र्याचं पिल्लू भेदरलं. आवाज करणाऱ्या मोठ्या माणसांना समजवायला मुलं गेली; पण त्यांचं कुणी ऐकूनच घेतलं नाही. मग त्यांनी एक ...
जम्मू-श्रीनगर हायवे. या महामार्गावरच पुलवामाच्या हल्ल्याचे रक्त आहे. या हल्ल्याची पुनरावृत्ती टळावी आणि सुरक्षा दलांची वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून हा अख्खा महामार्गच आठवड्यातून दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. जम्मू आणि श्रीनगर यांना ...
जालियनवाला हत्याकांड हा ब्रिटिशांच्या भारतावरील जुलमी राजवटीचा कळसच होता. त्यातून पेटलेले स्वातंत्र्ययुद्धाचे कुंड स्वातंत्र्यानंतरच शांत झाले. या घटनेला शनिवारी १०० वर्षे झाली. त्यानिमित्त केलेले स्मरण.. ...
भारतीय संसदेच्या १७ व्या लोकसभेच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आपल्या देशात खऱ्या अर्थाने निकोप निवडणुकांचे पर्व सुरू झाले ते तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांच्या कारकिर्दीपासून. आजही त्यांची आठवण या निमित्ताने कायम स्मरणात य ...
इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांचा पाचवा विजय स्वतंत्र पॅलेस्टाईनच्या मागणीतला मोठा अडथळा मानला जातो. गेल्या दशकभरात इस्रायली मतदारांची मानसिकता ही ‘उजव्या’ किंवा ‘अधिक उजव्या’ पक्षांना सत्तेवर आणण्याची असल्याचे नेत्यानाहू यांच्या विजयाम ...
भाषेचा आणि आपल्या खाण्यापिण्याचा काय संबंध? शास्रज्ञांनी सिद्ध केलंय, माणसानं गहू-जवसाची शेती आणि गुरं पाळायला सुरुवात केल्यानंतर वेगवेगळी व्यंजनं त्याला बोलता यायला लागली ! आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आणि आपल्या जबड्याचा आकारही बदलला. माणूस ...
भारतीय संसदेच्या १७ व्या लोकसभेच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आपल्या देशात खºया अर्थाने निकोप निवडणुकांचे पर्व सुरू झाले ते तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांच्या ...
डब्ल्यू. जे. टर्नर या लेखकाची ‘द मॅन हू सेव्हड पंपलड्रॉप्स’ नावाची वरील कथा प्रसिद्ध आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आणि त्यांच्या सल्लागारांनी हीच कथा वाचली असावी. ...