शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ZP Election Results 2026: 12 जिल्हा परिषदांमध्ये कोणाची सत्ता? कोणत्या जिल्ह्यात कोणत्या आघाडीला जनादेश?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 17:34 IST

ZP Election in Maharashtra 2026: राज्यातील १२ जिल्हा परिषदा निवडणुकीचे निकाल आज (९ फेब्रुवारी) जाहीर झाले. नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीप्रमाणेच महायुतीने या निवडणुकींमध्ये चांगली कामगिरी केली आहे. महाविकासा आघाडीला या निवडणुकांमध्येही चांगले यश मिळवता आलेले नाही. 

ZP Election in Maharashtra Results 2026: राज्यातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी, लातूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्हा परिषदांचे निकाल जाहीर झाले. राज्यातील सत्तेत प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाने सर्वाधिक जिल्हा परिषदांमध्ये सत्ता मिळवली आहे. महायुतीतील शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षालाही काही ठिकाणी यश मिळाले आहे. 

महाविकास आघाडीला जिल्हा परिषदा निवडणुकीतही फार चांगला कामगिरी करता आली नाही. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने सांगली महापालिका जिंकली आहे. त्याव्यतिरिक्त इतर कुठेही मविआतील तीन पक्षाने सत्ता मिळवता आली नाही.  भाजपाने ७, शिंदेसेना ३, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने पुणे जिल्हा परिषदेची सत्ता मिळवली आहे. 

१) सोलापूर जिल्हा परिषद निकाल २०२६ - एकूण जागा ६८

भाजपा - ४२शिंदेसेना - ७राष्टवादी काँग्रेस (अजित पवार) - ९राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - 0काँग्रेस - १उद्धवसेना - ०इतर - १

२) पुणे जिल्हा परिषद निकाल - एकूण जागा ७३ 

भाजपा - १०शिंदेसेना - ४राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - ४८राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - १उद्धवसेना - ६काँग्रेस  - ०

३) कोल्हापूर जिल्हा परिषद निकाल - एकूण जागा - 68

भाजपा - १२शिंदेसेना - ८राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)- २०राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - ०काँग्रेस - १५उद्धवसेना - १जनसुराज्य - ५स्वाभिमानी शेतकरी संघटना - १शाहू आघाडी राजेंद्र पाटील यड्रावकर गट – ४

४) छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निकाल एकूण जागा ६३

भाजपा - २३शिंदेसेना - २०राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - ४राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - १काँग्रेस - १उद्धवसेना ९इतर -५

५) परभणी जिल्हा परिषद निकाल - एकूण जागा ५४

भाजपा - २३शिंदेसेना - ५राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - १४ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - ०काँग्रेस - ३ उद्धवसेना - ६ इतर - ३

६) धाराशिव जिल्हा परिषद निकाल - एकूण जागा ५५

भाजपा -१६शिंदेसेना - १५राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - ५राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - ०काँग्रेस - ३ उद्धवसेना - ७इतर - ५

७) लातूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल - एकूण जागा ५९ 

भाजपा - १८शिंदेसेना - १राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - १२ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - १काँग्रेस - २३उद्धवसेना - १इतर - ३

८) रायगड जिल्हा परिषद निवडणूक निकाल - एकूण जागा ५९ 

भाजपा - ६शिंदेसेना - २६राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)- १६राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) -०काँग्रेस - ०उद्धवसेना - ३

९) रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक - एकूण जागा ५६ 

भाजपा - ४शिंदेसेना -४० राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - ५राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - ०काँग्रेस - ० उद्धवसेना - ६इतर - १

१०) सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणूक निकाल - एकूण जागा ५० 

भाजपा - २७शिंदेसेना - १४राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - ०राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - ०काँग्रेस - ०उद्धवसेना - ३ इतर ६

११) सातारा जिल्हा परिषद निवडणूक निकाल - एकूण जागा ६५ 

भाजपा - २३शिंदेसेना - १३राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - २२राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - १काँग्रेस - ०उद्धवसेना - ०इतर - ०

१२) सांगली जिल्हा परिषद निवडणूक निकाल - एकूण जागा ६१

भाजपा - १७शिंदेसेना - ६राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - ५राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - १७काँग्रेस - ११उद्धवसेना - १इतर - २

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra ZP Elections 2026: BJP Dominates, MVA Struggles in Council Polls

Web Summary : In Maharashtra's ZP elections, BJP emerged as the dominant force across 12 Zilla Parishads. While the Shinde Sena and NCP (Ajit Pawar) secured some wins, the Maha Vikas Aghadi struggled, with NCP (Sharad Pawar) winning only Sangli Municipal Corporation. BJP secured majority seats.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६BJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPuneपुणेPoliticsराजकारण