शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विद्यापीठावर युवा सेनेचा ङोंडा

By admin | Updated: June 8, 2014 01:11 IST

मुंबई विद्यापीठाच्या गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या अधिसभा आणि व्यवस्थापन परिषदेवर युवा सेनेने ङोंडा फडकविला आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या अधिसभा आणि व्यवस्थापन परिषदेवर युवा सेनेने ङोंडा फडकविला आहे. या जागा आपल्याकडे खेचण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विद्यापीठाच्या स्थायी समिती सदस्यांशी संपर्क साधला होता. हा संपर्क मोडून काढत युवा सेनेचे सिनेट सदस्य महादेव जगताप यांची व्यवस्थापन परिषदेवर एकमताने निवड झाली. तसेच अधिसभा सदस्य म्हणून सुप्रिया करंडे यांची नियुक्ती केली आहे.
युवा सेनेचे दिलीप करंडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अधिसभा आणि व्यवस्थापन परिषदेची जागा रिक्त होती. तर प्राध्यापक गटातील मधू परांजपे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचेही पद रिक्त होते. या जागा भरण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थी संघटना विद्यापीठ प्रशासनावर दबाव टाकत होत्या. या जागा निवड प्रक्रियेमार्फत भरण्यात येणार असल्याने स्थायी समितीमधील सदस्यांना राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आपल्या पदाधिका:यांच्या निवडीसाठी संपर्क साधला होता.
शनिवारी सकाळी विद्यापीठाच्या स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत व्यवस्थापन परिषदेवर महादेव जगताप, तर अभिसभा सदस्य म्हणून सुप्रिया करंडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच प्राध्यापक गटातून व्यवस्थापन परिषदेवर आरती प्रसाद यांच्यासह 11 सदस्यांची विविध शाखांच्या सदस्यपदी निवड केली. (प्रतिनिधी)