शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’च्या युवा जिल्हाध्यक्षास बेदम मारहाण

By admin | Updated: June 22, 2014 00:43 IST

उसाला एफआरपीप्रमाणो दर देण्याच्या ठरावाबाबत प्रश्न उपस्थित केल्याच्या कारणावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेस कार्यकत्र्यात खडाजंगी झाली.

पलूस/भिलवडी (जि़ सांगली) : पलूस पंचायत समितीच्या आमसभेत उसाला एफआरपीप्रमाणो दर देण्याच्या ठरावाबाबत प्रश्न उपस्थित केल्याच्या कारणावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेस कार्यकत्र्यात खडाजंगी झाली. त्यातूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदीप राजोबा यांना काँग्रेस कार्यकत्र्यानी बेदम मारहाण केली. मारहाण आणि वादावादीमुळे सभा गोंधळात पार पडली. हा प्रकार पालकमंत्री पतंगराव कदम यांच्यासमोरच घडला. मारहाणीत राजोबा जखमी झाले असून, त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
पलूस पंचायत समितीची आमसभा पालकमंत्री कदम यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार सकाळी साडेअकराला पंचायत समितीच्या आवारात सुरू झाली.  या वेळी व्यासपीठावर युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम उपस्थित होते. याप्रसंगी संदीप राजोबा यांनी गेल्या उसाच्या एफआरपीबाबत केलेल्या ठरावाचे काय झाले, असा सवाल केला. येथे उसाच्या दराचा या ठिकाणी संबंध नाही, असे काँग्रेस कार्यकत्र्यानी राजोबा यांना सुनावले. त्यातून वादावादी सुरू झाली. 
 
पतंगरावांच्या घरावर दगडफेक
संदीप राजोबा यांना मारहाण झाल्याचे पडसाद शनिवार दुपारनंतर सांगलीत उमटले. ‘स्वाभिमानी’च्या कार्यकत्र्यानी पालकमंत्री पतंगराव कदम यांच्या ‘अस्मिता’ निवासस्थानावर दगडफेक केली. या वेळी कार्यकत्र्याना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.