शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही तर देवाचीच मुले

By admin | Updated: July 30, 2014 01:24 IST

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी आजवर लाखो विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. परंतु मंगळवारी त्यांनी ज्यावेळी जीवोदय एज्युकेशन सोसायटीच्या विशेष मुलांच्या शाळेला भेट दिली,

...अन् कलामचाचा म्हणाले, नागपूर : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी आजवर लाखो विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. परंतु मंगळवारी त्यांनी ज्यावेळी जीवोदय एज्युकेशन सोसायटीच्या विशेष मुलांच्या शाळेला भेट दिली, तेव्हा येथील मुलांशी नेमके काय बोलावे या संभ्रमात ते पडले. यातूनही त्यांनी मार्ग काढला व विद्यार्थ्यांशी कलामचाचा बनून संवाद साधला. एका विद्यार्थ्याने सहज प्रश्न केला, आमच्याबद्दल तुम्हाला काय वाटते अन् कलामचाचा अगदी मनातून बोलून गेले, तुम्ही तर देवाचीच मुले आहात.सदर येथील या शाळेत डॉ.कलाम यांनी ३०० हून अधिक विशेष विद्यार्थी व त्यांच्या पालकांची भेट घेतली. विशेष मुलांकडे दुर्लक्ष न करता पालक व शिक्षकांनी त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी. आपुलकीमुळे तर कान नसलेल्याला समोरच्याच्या भावना कळतात आणि दृष्टिहीनालादेखील मार्ग सापडतो असे ते म्हणाले. अमेरिकेतील एका मातेने स्वत:च्या विशेष मुलाला मेहनत करून शिकविले आणि तो त्यामुळे ठीक झाला, असे उदाहरण त्यांनी दिले.या भेटीदरम्यान डॉ.कलाम यांनी संगणक प्रशिक्षण केंद्राची पाहणी केली व विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. (प्रतिनिधी)