शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

१३ लाख खर्च करून छापले सर्व शिक्षा अभियानातील चुकीचे बॅनर!

By admin | Updated: June 19, 2014 21:57 IST

छापून घेतलेले बॅनरवर चुकीची माहिती आहे.

अकोला- जिल्हा परिषद अकोला यांच्या अंतर्गत येणार्‍या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातर्फे १३ लाख रुपये खर्च करून शैक्षणिक मार्गदर्शनासाठी छापून घेतलेले बॅनरवर चुकीची माहिती आहे.

अशा चुकीच्या बॅनरद्वारे विद्यार्थ्यांपर्यंंत माहिती पोहोचविणार्‍यांवर आठ दिवसांत कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी स्थायी समिती सभेत बुधवारी गेली. स्थायी समितीची सभा दुपारी २ वाजता जिल्हा परिषद सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या सभेत पाणीपुरवठय़ासह शिक्षण विभागाशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यात आली. पांडे गुरुजी यांनी चुकीची माहिती असलेले बॅनर सभागृहात दाखवून अधिकार्‍यांना जाब विचारला. याशिवाय नियमबाह्य बदल्या आणि उर्दू शिक्षकांच्या पुनर्नियुक्तीबाबत चौकशी समिती गठित करण्याची मागणी त्यांनी केली. त्यानुसार समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. विजय लव्हाळे यांनी हातरूण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निर्माणधिन इमारतीच्या भिंतीला तडे गेल्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर संबंधित कंत्राटदाराकडून नव्याने काम करून घेतले जाईल, असे बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियत्यांनी सांगितले. या सभेला अध्यक्ष शरद गवई यांच्यासह सभापती आणि सर्व सदस्य उपस्थित होते.