शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

महिला पोलीस कर्मचा-यांकडून आदिवासी महिलांना मारहाण

By admin | Updated: October 13, 2016 23:56 IST

महिला पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपकडून केली जात असून गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत ठिय्या सोडणार नसल्याचे भाजपचे शहापूर तालुकाध्यक्ष सुभाष हरड यांनी सांगितले

ऑनलाइन लोकमतशहापूर, दि. 13 - ग्रामपंचायत निवडणूक काळात झालेल्या वादानंतर शहापूर कोर्टात जामीन देण्यासाठी किन्हवली पोलीस ठाण्यात हजर झालेल्या आदिवासी महिला येथीलच काही महिला पोलिसांकडून झालेल्या मारहाणीप्रकरणी शहापूर भाजपच्या वतीने गुरुवारी राञी 9 वाजेपासून ठिय्या धरण्यात आला आहे. सदर महिला पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपकडून केली जात असून गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत ठिय्या सोडणार नसल्याचे भाजपचे शहापूर तालुकाध्यक्ष सुभाष हरड यांनी सांगितले आहे.

शहापुर तालुक्यातील कानडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक 25 जुलै रोजी पार पडली यावेळी भाजप व सेनेत शीतयुध्द रंगल्याने वाद उफाळून आला होता. याचे पर्यावसान हाणामारीत झाले होते याप्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात 54 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान गुरुवारी 15 महिलांना शहापुर कोर्टात जामीन दयावयाचा असल्याने कानडी येथील गुन्ह्यात असलेल्या 15 महिला किन्हवली पोलीस ठाण्यात हजर झाल्या असताना किन्हवली पोलीस ठाण्यातील काही महिला पोलीस कर्मचा-यांकडून आदिवासी महिलांना चप्पला व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. याप्रकरणी भाजपकडुन गुरुवारी 9 वाजेपासून ठिय्या धरण्यात आला असुन महिला पोलीसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपकडुन केली जात आहे या ठिय्या आंदोलनास भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष शितल तोंडलीकर, जिल्हा सरचीटणीस जयश्री चव्हाण, सुवर्णा ठाकरे, सुरेखा इरनक, जिल्हा उपाध्यक्ष सुरेखा दिनकर, महिला तालुकाध्यक्षा मीनाक्षी मडके, अशोक इरनक, दिपक विशे, मुकुंद शिर्के, नरसु गावंडा आदींसह शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी ठिय्या धरला आहे