शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अत्याधुनिक सुविधांनी सज्ज वोक्हार्ट हॉस्पिटल

By admin | Updated: June 1, 2014 00:56 IST

रुग्णांना सवरेत्तम वैद्यकीय सुविधा आणि उपचार उपलब्ध करून देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या वोक्हार्ट हॉस्पिटलने विदर्भातील लोकांसाठी नागपुरात वोक्हार्ट हार्ट हॅस्पिटल सुरू केले आहे.

वोक्हार्ट ग्रुपचा शुभारंभ : अत्याधुनिक कॅथलॅबनागपूर :  रुग्णांना सवरेत्तम वैद्यकीय सुविधा आणि उपचार उपलब्ध करून देण्यासाठी प्रसिद्ध  असलेल्या वोक्हार्ट हॉस्पिटलने विदर्भातील लोकांसाठी नागपुरात वोक्हार्ट हार्ट हॅस्पिटल सुरू केले  आहे. कॉर्डियाकसंबंधी  सर्व  आजारावर येथे उपचार सुविधा उपलब्ध आहेत. हे हॉस्पिटल अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्जित आहे. कॉर्डियाक सेवा प्रदान करण्यासाठी इथे  पूर्णवेळ कॉर्डियोलॉजिस्ट आणि कार्डियोसर्जन उपलब्ध राहतील. आपत्कालिन स्थितीत वेळेवर व  परिपूर्ण उपचार मिळण्यासाठी कार्डियोलॉजिस्टतर्फे २४ तास लक्ष ठेवले जाईल. तज्ज्ञ डॉक्टरांच्या  चमू सोबतच प्रशिक्षित परिचारिका आणि केअरटेकरही राहतील. हॉस्पिटलच्या प्रबंध निदेशक  आणि संचालिका जहाबिया खोराकीवाला उद्घाटनप्रसंगी म्हणाल्या, हे नवीन हॉस्पिटल  अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे.  हृदयाशी संबंधित आजारासाठी एकाच ठिकाणी सर्व  अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होतील, अशी व्यवस्था केली आहे. आधुनिक काळात हृदयाशी  संबंधित आजारांची वाढती संख्या लक्षात घेता नागपूर व विदर्भातील लोकांच्या मदतीसाठी एक  स्पेशलाईज्ड हॉस्पिटल आम्ही सुरू करू शकलो, याचा आनंद आहे.  विशेष पाहुणे पद्मश्री डॉ.  मॅथ्यू सॅम्युअल म्हणाले, एका संस्थेच्या रूपात रुग्णांना गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करण्यासाठी  वोक्हार्ट नेहमीच अग्रेसर राहिले आहे. हे हॉस्पिटल नागपूरसह विदर्भ आणि जवळपासच्या  शहरांनाही गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नरत आहे.   हॉस्पिटलचे  केंद्रप्रमुख सुनील सहस्रबुद्धे म्हणाले, रुग्णालय सुरू झाल्याने रुग्णांच्या सेवेला आम्ही नवीन  उंचीवर घेऊन जाण्यास अधिक सक्षम झालो आहोत.   हे हॉस्पिटल वोक्हार्ट हॉस्पिटलचाच एक  भाग आहे. आंतरराष्ट्रीय फार्मास्युटिकल आणि हेल्थकेअर कंपनी वोक्हार्ट लि. ग्रुप अंतर्गत  भारतातील टर्शरी केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलाची शृंखला चालविली जाते. त्याअंतर्गत  नागपुरातील वोक्हार्ट हॉस्पिटल हे मध्यभारतात वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे रुग्णालय ठरले  आहे. २४ तास तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा वोक्हार्ट हार्ट हॉस्पिटल हे मध्यभारतातील वैद्यकीय क्षेत्रातील एक अग्रणी रुग्णालय म्हणून  मान्यताप्राप्त आहे. शहरातील केंद्रस्थानी असलेल्या या हॉस्पिटलमध्ये कॉर्डियोलॉजिस्ट आणि  कार्डियो सर्जन यांची विशेष टीम उपलब्ध आहे. आपत्कालीन परिस्थितीत तज्ज्ञांची सेवा २४ तास  उपलब्ध राहील. (वाणिज्य प्रतिनिधी)