शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
2
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
3
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
4
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
5
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
6
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
7
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
9
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
10
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
11
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
12
Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज
13
Apple च्या CEO पदी नियुक्ती; कोण आहेत जॉन टर्नस? टिम कुक यांची जागा घेणार...
14
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
15
Mamata Banerjee : "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
Vastu Tips: वारंवार येणारे अडथळे आणि आर्थिक चणचण? वास्तुशास्त्राचे 'हे' सोपे उपाय ठरतील रामबाण!
17
लग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीत घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
18
ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”
19
Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
20
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबरमध्ये अध्यक्ष ठरणार

By admin | Updated: August 24, 2014 00:36 IST

पंजाबमधील घुमान येथे होणा:या 88 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.

पुणो : पंजाबमधील घुमान येथे होणा:या 88 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळामार्फत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार दि. 1क् डिसेंबर रोजी घुमान साहित्य संमेलनाध्यक्षांचे नाव घोषित केले जाणार आहे. लढत चौरंगी होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. 
संत नामदेव यांची कर्मभूमी असलेल्या घुमान येथे दि. 3 ते 5 एप्रिल या कालावधीत संमेलन होणार आहे. या संमेलनासाठी अध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत जाहीर केला. या वेळी कोषाध्यक्ष सुनील महाजन, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. प्रमोद आडकर उपस्थित होते. 
डॉ. वैद्य म्हणाल्या, साहित्य महामंडळाच्या घटक संस्था, समाविष्ट संस्था, संलग्न आणि निमंत्नित संस्थांकडून महामंडळाकडे अंतिम मतदार याद्या आल्या आहेत. 23 सप्टेंबर ही अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. दि. 1क् डिसेंबरला मतमोजणी होऊन अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मागील वर्षीप्रमाणो यंदाही मतपत्निका रजिस्टर पोस्टाने पाठवल्या जाणार आहेत. यंदाच्या निवडणुकीसाठी चार घटक संस्थांची प्रत्येकी 175, समाविष्ट संस्थांची 5क्, संलग्न संस्थांची 11, संमेलन पूर्वाध्यक्षांना प्रत्येक 1, कोशाचे विश्वस्त यांना प्रत्येकी 1, इच्छुक उमेदवारांना प्रत्येकी 1, निमंत्नित संस्थांना 85 अशी मते नोंदवली 
जाणार आहेत. मागील वर्षी या निवडणुकीसाठी 1 हजार 69 मतदारांनी मतदान केले होते. यंदाही यामध्ये बदल झालेला नाही.  (प्रतिनिधी)
 
घुमानला संमेलन घेण्यावरून प्रकाशकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याविषयी बोलताना डॉ. वैद्य म्हणाल्या, साहित्यक्षेत्न हा संमेलनाचा अविभाज्य घटक असल्याने संमेलनाच्या सोहळ्यात प्रकाशक, साहित्यिक, साहित्यप्रेमी या सर्वांनीच सहभागी व्हावे अशी अपेक्षा आहे. मात्र संमेलन घुमानला घेण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. त्यामुळे हा निर्णय बदलता येणार नाही. प्रतिसंमेलनाच्या मागणीचाही विचार होणार नाही. यातून संवादाने मार्ग काढता येऊ शकेल. त्यासाठी प्रकाशकांशी चर्चेस आम्ही तयार आहोत.
 
निवडणूक कार्यक्रम
413 सप्टेंबर (सायं. 6 वा.) : निवडणूक मतदार यादी जाहीर करणो.
423 सप्टेंबर (सायं. 7  वाजेर्पयत) : निवडणूक अधिका:यांकडे उमेदवारांची नावे येण्याची अंतिम मुदत. 
423 सप्टेंबर (सायं. 7  नंतर) : निवडणूक अधिका:याने छाननी करून उमेदवारांची नावे जाहीर करणो.
43क् सप्टेंबर (सायं. 6 र्पयत) : उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत.
43क् सप्टेंबर (सायं. 7 वा.) : उमेदवारांची अंतिम यादी जाहीर.
49 ऑक्टोबर : मतदारांना मतपत्रिका टपालाने पाठविण्याची अंतिम मुदत.
49 डिसेंबर (सायं. 7 वाजेर्पयत) : मतदारांकडून मतपत्रिका निवडणूक अधिका:यांकडे परत पोहोचण्याची अंतिम मुदत.
41क् डिसेंबर : मतमोजणी व निकाल.
 
देखणो, सासणो, कामत, सबनीस शर्यतीत 
दरम्यान, या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी संतसाहित्याचे अभ्यासक डॉ.रामचंद्र देखणो, डॉ.अशोक कामत, डॉ.श्रीपाल सबनीस, भारत सासने यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणुक चौरंगी होण्याची शक्यता आहे.