शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

'यासाठी' व्हॉट्सअॅप वापरल्याचे कोणी कबूल नाही करणार

By admin | Updated: October 20, 2016 14:07 IST

इनस्टंट मेसेंजिगमध्ये व्हॉटसअॅप सध्याचे सर्वाधिक लोकप्रिय अॅप आहे. प्रत्येक मोबाईल युझरचे व्हॉटसअॅपला पहिले प्राधान्य असते.

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २०- इनस्टंट मेसेंजिगमध्ये व्हॉटसअॅप सध्याचे सर्वाधिक लोकप्रिय अॅप आहे. प्रत्येक मोबाईल युझरचे व्हॉटसअॅपला पहिले प्राधान्य असते. व्हॉटसअॅपमुळे जग अधिक जवळ आले असून माहितीचे आदान-प्रदान अधिक सोपे झाले आहे. व्हॉटसअॅपचा जसे फायदे आहेत तसाच अन्य कारणांसाठी सुद्धा एकांतात व्हॉटसअॅपचा वापर केला जातो. 
 
- कोणाला टाळायचे असेल किंवा मेसेजला रिप्लाय द्यायचा नसेल तर लास्ट सीन (हाईड) म्हणजे लपवून ठेवण्याचा पर्याय निवडला जातो. ज्याच्यामुळे मेसेज पाठवणा-याला त्याचा मेसेज वाचला गेला की, नाही त्याची माहिती मिळत नाही. 
 
- मेसेज पाठवल्यानंतर समोरच्याकडून उत्तर मिळाले नाही तर ज्याला मेसेज केलाय त्याचे लास्ट सीन तपासले जाते. ज्यावरुन समोरच्याने मेसेज पाहिलाय कि, नाही ते समजते आणि उत्तर मिळत नसेल तर, दुर्लक्ष करतोय असा निष्कर्ष काढला जातो. 
 
- कोणाला तरी आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी व्हॉटसअॅपचा डीपी चेंज केला जातो, स्टेटसवर नवीन संदेश लिहीतात. 
 
- जास्तीत जास्त लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी विचित्र स्टेटस टाकले जाते. 
 
-  नैराश्याची भावना प्रगट करण्यासाठी काहीजण डीपी फोटो काढून टाकतात. 
 
- आपल्या आवडत्या व्यक्तीचे नवनवीन आकर्षक फोटो पाहण्यासाठी रोज त्याचा डीपी आणि स्टेटस चेक केले जाते. 
 
- स्टेटस आणि डीपी फोटोवरुन स्वभावाचा अंदाज घेऊन तशा पद्धतीने चॅटची सुरुवात केली जाते. 
 
आणखी वाचा 
व्हॉट्सअॅपवर आता फोटो एडिट करण्याची सुविधा