शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

अजित पवार बोलतो ते ऐकल्यावर ‘तू ’ सुध्दा ती (कमळी) नको म्हणत घड्याळाचं बटण दाबशील.. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 5:19 PM

भाजपाचा प्रचार करणारी वाहने त्याठिकाणी पोहचल्यावर भाषणात अडथळा येऊन देखील पवार यांनी केलेल्या कोटीमुळे उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ उडाला.

ठळक मुद्देअजित पवार यांच्या कोटी ने उपस्थितांमध्ये हशा 

बारामती : माळेगांव (ता.बारामती) येथे अजित पवार यांची प्रचार सभा  सुरू होती.यावेळी भाजपाचा प्रचार करणारी वाहने त्या ठिकाणी पोहचल्यावर भाषणात अडथळा येऊन देखील पवार यांनी केलेल्या कोटीमुळे उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ उडाला. यावेळी पवार म्हणाले, अजित पवार काय म्हणत आहेत हे ऐकायला ते आले आहेत. आरं.. अजित पवार बोलतो ते ऐकल्यावर तू सुद्धा घड्याळाचं बटण दाबशील. माईकवर पण तू सांगशील आता ती (कमळाचं नाव न घेता) नको घड्याळ ..घड्याळ... घड्याळ... एवढा बावचाळून जाशील, अशा शब्दात पवार यांनी त्यांच्या ग्रामीण शैलीत केलेली कोटी सभेच्या ठिकाणी चर्चेचा विषय ठरली.अवघ्या काही दिवसांवर येउन ठेपलेल्या निवडणुकीसाठी  बारामती लोकसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचारात आघाडी घेतली आहे.बुधवारी (दि १७) बारामती तालुक्यात माजी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळपासुनच विविध महत्वाच्या गावांमध्ये त्यांच्या सभांचा धडाका लावला आहे. आज  दुपारी माळेगांव येथे अजित पवार यांची  सभा  सुरू होती. गावात पवार यांची  सभा रस्त्यालगतच सुरु  असताना अचानक रस्त्यावरुन भाजपाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचार करणारी वाहने त्याठिकाणी पोहचली. पवार यांचे भाषण सुरु असताना त्यावेळी आलेल्या वाहनांमधुन भाजपचा देखील प्रचार सुरु होता. या प्रचारामुळे पवार यांच्या भाषणात काही काळ अडथळा निर्माण झाला. पवार यांना त्यांचे भाषण देखील काही वेळ थांबवावे लागले. या दरम्यान वाहनातील स्पीकरमधून भाजपाचा जोरदार प्रचार सुरु होता.पण पवार यांनी या अडथळ्याला सहजपणे घेत कोटी केली.त्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला. यावेळी  पवार यांनी त्यांच्या ग्रामीण शैलीत केलेली कोटी सभेच्या ठीकाणी चर्चेचा विषय ठरली.

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक