शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

नवीन टर्मिनलचा विचार कधी?

By admin | Updated: June 25, 2014 22:43 IST

सध्या जवळपास 16क् हून अधिक रेल्वे गाडय़ा ये-जा करीत असतात़ वाढत्या लोकसंख्येला आवश्यक इतक्या नव्या रेल्वेगाडय़ा सुरू करायच्या असतील,

पुणो : पुणो रेल्वे स्टेशनवर सध्या जवळपास 16क् हून अधिक रेल्वे गाडय़ा ये-जा करीत असतात़ वाढत्या लोकसंख्येला आवश्यक इतक्या नव्या रेल्वेगाडय़ा सुरू करायच्या असतील, तर पुणो रेल्वे स्टेशनवर त्यांना जागाच शिल्लक नाही, त्यामुळे यापुढील काळात या महानगराला पर्यायी रेल्वे टर्मिनलची नितांत आवश्यकता आह़े त्यादृष्टीने रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत़ पण, ते पुरेसे नाहीत़ त्याच्याबरोबरच पुणो परिसराच्या विकासासाठी नवीन टर्मिनल आवश्यक असल्याने राज्य 
शासनानेही पुढाकार घेण्याची तितकीच गरज आह़े
गेल्या 2 वर्षापासून रेल्वे प्रशासन पुणो स्टेशनला पर्याय म्हणून वेगवेगळ्या स्टेशनचा विचार करीत आली आह़े त्यात सर्वप्रथम खडकीचा विचार करण्यात आला पण तेथे आवश्यक तेवढी जागा उपलब्ध नसल्याचे दिसून आल़े आता शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवरुन काही लोकल व एखाददुसरी एक्स्प्रेस गाडी सुरू करण्यास रेल्वेने सुरुवात केली आह़े पण, शिवाजीनगरला काही मर्यादा आहेत़ हे लक्षात आल्यावर हडपसर येथील रेल्वे स्टेशनचा विकास करण्याचा विचार पुढे आला आह़े 
रेल्वेकडे हडपसर येथे 3क्क् एकर जागा होती़ पण, त्या जागेकडे दुर्लक्ष झाल्याने आता तेथे झोपडपट्टी झाली आह़े त्याबाबतच्या खटल्याचा निकाल रेल्वेच्या बाजूने झाला असला तरी आता तेथे झोपडपट्टी झाल्याने ती हटविण्याचा प्रयत्न झाला नाही़ त्यामुळे हडपसर येथे नवीन टर्मिनलच्या दृष्टीने काही मर्यादा आह़े  पुणो रेल्वे विभागात आलेल्या वरिष्ठ अधिका:यांनी पुढच्या 2क् -25 वर्षाचा विचार करुन रेल्वेच्या विकासाच्या दृष्टीने विचार करुन काही प्रस्ताव तयार न केल्याने आज ही वेळ 
आली आह़े (प्रतिनिधी)