शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद प्रफुल्ल पटेल यांच्याकडे दिले? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 13:24 IST

खासदार प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती भाजपा नेते पियुष गोयल यांनी दिली, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. या निधनानंतर राज्यात खळबळ उडाली. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद कोणाकडे जाणार या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली. भाजपा नेते पियुष गोयल यांनी याबाबत विधान केले. या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. दरम्यान, आता यावर खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली.

"पायलट इतक्या वेळा का बदलला?, सहा जण होते तर... ", अजित पवार विमान अपघाताबद्दल अमोल मिटकरींचे खळबळजनक प्रश्न

पटेल यांच्या निवडीवरून बोलताना तटकरे म्हणाले, असा कोणताही निर्णय झालेला नाही. पियुष गोयल काय बोलले हे मी ऐकलेलं नाही, असंही तटकरे म्हणाले.काल महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून 'राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हा पाटील असावा पटेल नाही',म्हटले होते. यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले, 'राज ठाकरेंनी काय बोलावे हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही एकत्रित बसून पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आमदारांच्या भावना या लक्षात घेऊन निर्णय घेऊ, असंही त्यांनी सांगितले.

"आम्ही आमच्या पक्षाचा राज्यसभेचा उमेदवार कोण करायचा तो आमचा अधिकार आहे. भाजपने आमच्या पक्षाला नेहमी सहकार्य केले आहे. याबाबतीत कधीही त्यांनी आम्हाला सूचना केल्या नाहीत. यापूर्वीसुद्धा पक्षाचे मंत्रिमंडळ करताना, पक्षाचे इतर काही निर्णय करत असताना भाजपने आम्हाला कधी काही सूचना केल्या नाहीत, असंही तटकरे म्हणाले.

तटकरे म्हणाले, मित्रपक्षाला सन्मानाने कसे वागवावे याचे उत्तम उदाहरण आम्हाला एनडीएमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखाली अनुभवायला मिळत आहे. युपीए असताना काय परिस्थिती होती ती मी अनुभवली आहे, असंही तटकरे म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Praful Patel as NCP President? Sunil Tatkare Clarifies the Situation

Web Summary : Following rumors of Praful Patel's appointment as NCP President, Sunil Tatkare clarified that no such decision has been made. He dismissed BJP leader Piyush Goyal's statement and acknowledged Raj Thackeray's comment, stating that the party will decide collectively, respecting the sentiments of party workers and MLAs.
टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारPraful Patelप्रफुल्ल पटेल