शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

Video: सुटये गावलेत झिलानो, म्हणान गावाक नको जाव; नितेश राणेंची मालवणीत 'साद'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 3:58 PM

Corona Virus व्हिडीओमध्ये सुरुवातीला EXIT असा फोटो घेतला असून त्यानंतर एक भावनिक आवाहन करणाऱ्या पंक्ती आहेत.

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढत असल्याने नोकरदारांनी गावाकडे धाव घेतली आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा ८९ वर गेला आहे. चाकरमानी गावाकडे जाऊ लागल्याने कोरोना पसरण्याची भीती नितेश राणेंनी नुकतीच व्यक्त केली होती. मात्र, आता एक भावनिक व्हिडीओ पोस्ट करत पुन्हा सिंधुदुर्ग संकटमुक्त ठेवण्याचे आवाहन केले आहे. 

या व्हिडीओमध्ये सुरुवातीला EXIT असा फोटो घेतला असून त्यांनतर एक भावनिक आवाहन करणाऱ्या पंक्ती आहेत. यामध्ये कणकवली रेल्वे स्टेशनचा फोटो आणि अन्य फोटो लावले आहेत. तसेच गणेशोत्ववाचाही फोटो लावून गावाक परत जावचाच आसा, पण आता ती येळ नाय, असे आवाहन केले आहे. 

सुटये गावलेत झिलानो म्हणान गावाक नको जाव,तुमच्याच गावात कोरोनाक रिघाक देतलात वाव. 

गावाक सगळे खुशाल हत त्येंच्यात इघ्न नको हाडू, हातार तेंचा पॉट आसा बाबारे उगीच टेंशन नको वाढवू. 

आवशी बापाशीक सांगा मी खुशाल आसय हयसर.काळजी नको करू हकडची, जपा स्वत:क थयसर. 

गाव माझो स्वच्छ हा घराघरात स्वच्छता ठेवत रवा, जेवच्या खावच्या आधी रोजच साबनान हात धुवा. 

आय़ेबाबाक काळजी आसा, तशी तुम्हीव तेंची घेवा. जिल्ह्यात आपल्या संकटा नको, ह्याच ध्यानात ठेवा. 

गावाक परत जावचाच आसा पण आता ती येळ नाय.  ऐकशात माझा लेकरांनो मी पडतय तुमच्या पाया. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गMumbaiमुंबईCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस