शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे - जल्लोष

By admin | Updated: June 2, 2014 00:07 IST

मुंबईला जागतिक दर्जाचे ,शहर बनविणार : उद्धव ठाकरे विजयाचा जल्लोष, केंद्राच्या मदतीने प्रश्न सोडविणार

मुंबई - दिल्लीत पडून असलेल्या मुंबईच्या प्रश्नांची सोडवणूक करून मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवू, असा विश्वास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेचा विजय साजरा करण्यासाठी अंधेरी येथील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलात जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेनेच्या १८ तसेच भाजपाच्या तीन खासदारांचा सत्कार करण्यात आला. मुंबईचे अनेक प्रश्न दिल्लीत प्रलंबित आहेत. सागरी मार्ग, सिंचनाचे प्रश्न अजून सुटलेले नाहीत. आता केंद्रात सत्ता आल्यामुळे या प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल, असे ठाकरेंनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या निकालातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दर्शन झाले. मात्र त्यांचे स्वप्न अजून साकार झालेले नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत भगवा फडकवून त्यांचे आशीर्वाद मिळवा. त्यांच्या आशीर्वादाची ताकद दाखवून द्या, असे आवाहन त्यांनी केले. लोकसभेच्या विजयात युवा सेनेचाही मोठा वाटा होता, असेही त्यांनी नमूद केले. संतांना साजेसे वर्तन ठेवा, उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका, असा सल्ला त्यांनी नव्या खासदारांना दिला. जल्लोष कार्यक्रमात अनेक मराठी कलाकार सहभागी झाले होते. आदेश बांदेकर, गिरीश ओक, पल्लवी जोशी, अमोल कोल्हे, तुषार दळवी यांनी सूत्रसंचालन केले.