शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

महानगरपालिका निवडणुकीत उद्धव सेनेला फक्त दोनच ठिकाणी गाठता आला 'डबल डिजिट'! बघा आतापर्यंतची आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 17:59 IST

...मात्र मनसेसोबत युती करूनही उद्धव सेनेला केवळ २ महानगर पालिकांमध्येच डबल डिजिट गाठता आले.

राज्यात गुरुवारी पार पडलेल्या २९ महानगर पालिकांच्या निवडणुकीचे निकाल येत आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीचे एक आकर्षण होते, ते म्हणजे ठाकरे बंधूंची बहुप्रतिक्षित युती. या निवडणुकांसाठी उद्धव सेनेने काही ठिकाणी मनसेसोबत युती केली होती. मात्र मनसेसोबत युती करूनही उद्धव सेनेला केवळ २ महानगर पालिकांमध्येच डबल डिजिट गाठता आले.

मुंबईमहानगर पालिकेत उद्धव सेना आणि मनसे युतीने भाजप-शिंदेसेना महायुतीचा सामना करण्यासाठी 'मराठी' मुद्द्याचे आयुध वापरले होते. युतीच्या या आयुधाला भाजप-शिंदेसेना-रिपाईंच्या महायुतीने 'मराठी हिंदू' अस्त्राचा वापर करत शह दिला आणि गेल्या साधारणपणे २५ वर्षांचा उद्धव सेनेचा बालेकिल्ला ढासळला. महत्वाचे म्हणजे, आता इतिहासात पहिल्यांदाच बृहनमुंबई महानगर पालिकेवर भाजपचा महापौर बसू शकतो. 

उद्धव सेनेचे कुठे किती उमेदवार विजयी/आघाडीवर? -मुंबई - ५७पुणे - ००नागपूर - ०१छत्रपती-संभाजी-नगर - ६पिंपरी-चिंचवड - ००ठाणे - ०१नाशिक - ०९नवी-मुंबई - ०२कल्याण-डोंबिवली - ०८कोल्हापूर - ०१सांगली-मिरज-कुपवाड - ००सोलापूर - ००लातूर - ०० अहिल्यानंगर - ०१अमरावती - ०१नांदेड-वाघाळा - ००जळगाव - ०५जालना - ००चंद्रपूर - ०६वसई-विरार - ००मालेगाव - --अकोला - ०५पनवेल - ०५मीरा-भाईंदर - ००धुळे - ००परभणी - २४उल्हासनगर - ००भिवंडी-निजामपूर - ००इचलकरंजी - --

या निवडणुकांमध्ये भाजपचा मोठा विजय होताना दिसत आहे. बहुतांश महापालिकांमध्ये भाजपचे मोठ्या प्रमाणावर उमेदवार आघाडीवर दिसत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Uddhav Sena Struggles in Municipal Elections: Double Digits Achieved Only Twice

Web Summary : Uddhav Sena faced setbacks in municipal elections, securing double-digit wins in just two corporations despite alliance efforts. BJP gains significantly, potentially winning Mumbai.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBMC Electionsमुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६Parbhani Municipal Corporation Electionपरभणी महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक निकाल २०२६