शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यासाठी दोन हजार धडक सिंचन विहिरी

By admin | Updated: May 22, 2015 01:46 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा ; जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचे कौतुक.

खामगाव : जिल्हय़ात सुरू असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचा दर्जा व गती उत्तम असून, या अभियानाच्या उद्देशाला पोषक ठरण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यासाठी दोन हजार धडक विहिरी मंजूर करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांना दिली. टुनकी येथून मुख्यमंत्री मलकापूर येथे जात असताना जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यातील कामांचा आढावा दिला. या कामांची प्रगती पाहून जलयुक्त शिवार अभियान अधिक गतिमान करण्याचे निर्देश त्यांनी दिले. धडक सिंचन विहिरी योजनेबाबत शेतकर्‍यांची मागणी असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगताच जिल्ह्यातील खारपाणपट्टा व व्यापकता लक्षात घेता दोन हजार धडक सिंचन विहिरी मंजूर करीत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रती विहीर दोन लाख ५0 हजार एवढय़ा खर्चाची असल्याने जिल्ह्यासाठी मोठा निधी या निमित्ताने मिळणार असून, या विहिरीमुळे जलसंधारणाच्या उद्देशाला आणखी बळकटी मिळणार आहे. जलयुक्त शिवारच्या कामांमध्ये लोकसहभाग वाढविण्याची सूचना त्यांनी केली.