शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कुशीत झोपलेल्या दोन चिमुकल्यांचा सर्पदंशाने मृत्यू

By admin | Updated: August 13, 2014 03:12 IST

आई-वडिलांच्या कुशीत झोपलेल्या दोन चिमुरड्यांचा साप चावल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भाग असलेल्या बावरवाडीत घडली.

किन्हवली : आई-वडिलांच्या कुशीत झोपलेल्या दोन चिमुरड्यांचा साप चावल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भाग असलेल्या बावरवाडीत घडली.आईच्या कुशीत अवघ्या चार महिन्यांची करुणा व वडिलांच्या कुशीत झोपलेला चार वर्षांचा करण यांना मध्यरात्रीच्या सुमारास विषारी सापाने दंश केला. चिमुरडीचा हात रक्तबंबाळ झाल्याचे पाहताच तिला लगेच डोळखांब प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले़ उपचारादरम्यान तिचे प्राण गेले. याच दरम्यान घरात चार वर्षांच्या करणच्या तोंडातून फेस येत असल्याचे त्याच्या आजोबांनी पाहिले. त्यालाही तत्काळ डोळखांब येथे आणले असता प्राथमिक उपचार करून त्यास डॉक्टरांनी मोठ्या रुग्णालयात नेण्यास सांगितले; मात्र करणचा रस्त्यातच अंत झाला. सर्पदंशाची घटना घडल्यानंतरही स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी फिरकलेच नाहीत, अशी खंत स्थानिक नागरिक दत्तात्रेय वाख यांनी व्यक्त केली.दोन महिन्यांपासून अंधारात शंभर घरांचे बावरवाडी हे गाव गेल्या दोन महिन्यांपासून अंधारात आहे. ट्रान्सफॉर्मर जळाल्याने वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. यासंदर्भात शेणवे वीज वितरण कंपनीकडे तक्रार करूनही मंडळाचे अधिकारी अद्याप येथे फिरकलेले नाहीत. (वार्ताहर)