शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

मतदार नोंदणीसाठी उरले दोन दिवस

By admin | Updated: September 16, 2014 01:02 IST

मतदार नोंदणी करण्यासाठी बुधवारी शेवटचा दिवस असून, सायंकाळी 5 वाजेर्पयत नोंदणी करणा:या नागरिकांना येत्या विधानसभा निवडणुकीत मतदान करता येणार आहे.

मुंबई : मतदार नोंदणी करण्यासाठी बुधवारी शेवटचा दिवस असून, सायंकाळी 5 वाजेर्पयत नोंदणी करणा:या नागरिकांना येत्या विधानसभा निवडणुकीत मतदान करता येणार आहे. तरी 1 जानेवारी 2क्14 र्पयत ज्यांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांनी मतदार नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शैला ए यांनी केले आहे.
मुंबई शहरांतर्गत एकूण 1क् विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 6 लाख 5 हजार 626 मतदारांची नावे निवडणूक आयोगाने वगळली होती. ऐन मतदानादिवशी नावे वगळल्याची माहिती मिळाल्याने सर्वसामान्य मतदारांसह राजकीय पक्षांनी आयोगाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्याची दखल घेत निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने मतदार नोंदणीला सुरुवात केली.
त्यानुसार 31 जुलैर्पयत झालेल्या मतदार नोंदणी अभियानात सुमारे 47 हजार 582 नव्या मतदारांनी नोंदणी केली आहे. तर 1 ऑगस्टपासून आतार्पयत सुमारे 15 हजार नागरिकांनी मतदार नोंदणीसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सुमारे 5क् हजार नवे मतदार मतदान करण्याची शक्यता जिल्हाधिका:यांनी व्यक्त केली आहे.
जिल्हाधिकारी म्हणाल्या, ‘वगळलेल्या नावांच्या तुलनेत नोंदणी करणा:या मतदारांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, याची शहानिशा करावी. तसेच मतदार यादीत नाव नसल्यास तत्काळ नोंदणी करावी. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या 1क् दिवस आधीर्पयत मतदार नोंदणी करणा:या नागरिकांना येत्या विधानसभा निवडणुकीत मतदान करता येईल. त्यासाठी मतदार नोंदणीचा फॉर्म क्रमांक 6 भरणो आवश्यक आहे. 27 सप्टेंबर हा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे 17 सप्टेंबर्पयत नोंदणी करणा:या नागरिकांना येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येईल.’ 
 
इथे करा नोंदणी
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणीसाठी एका कार्यालयाची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी 1 जानेवारी 2क्14र्पयत वयाची 18 वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांनी मतदान नोंदणी करण्यासाठी त्यांच्या मतदारसंघातील खालील पत्त्यावर संपर्क साधावा.
 
धारावी: धारावी संक्रमण शिबिर महापालिका शाळा, धारावी रोड, धारावी, मुंबई - 4क्क्क्17 
दूरध्वनी क्रमांक  - क्2224क्799क्1
 
शीव-कोळीवाडा : नवीन शीव महापालिका शाळा, प्लॉट क्रमांक 16क्/161, स्कीम-6, रोड 24, शीव (पूर्व), मुंबई - 4क्क्क्22, दूरध्वनी क्र. - क्2224क्34158
 
वडाळा : नवीन महापालिका इमारत, सहकारी संस्था क्रमांक 355 ब, वाल्मीकी चौक, हनुमान मंदिरासमोर, विद्यालंकार मार्ग, अॅण्टॉप हिल, मुंबई - 4क्क्क्37 दूरध्वनी क्र. - क्2224145397
 
माहीम : सीटी ऑफ लॉस एंजल्स महापालिका शाळा, मानमाला टँक रोड, माहीम, मुंबई - 4क्क्क्16, दूरध्वनी क्रमांक - क्2224366493
 
वरळी : इंजिनीअरिंग हब, डॉ. ई. मोजेस मार्ग, वरळी, मुंबई - 4क्क्क्18, दूरध्वनी क्रमांक - क्2224955211
 
शिवडी : एन.एम. जोशी मार्ग महापालिका प्राथमिक मराठी शाळा, पहिला मजला, एन.एम. जोशी मार्ग, करी रोड (पश्चिम), मुंबई - 4क्क्क्13, दूरध्वनी क्रमांक - क्2223क्5क्647
 
भायखळा : आग्रीपाडा महापालिका मराठी शाळा, फारूख एस. 
उमरभाई पथ, आग्रीपाडा, मुंबई - 4क्क्क्11, दूरध्वनी क्र.-क्2223क्क्22क्3
 
मलबार हिल: भीमाबाई राणो महापालिका शाळा, राजा राम मोहन राय मार्ग, सेंटर प्लाझा सिनेमागृहानजीक, मुंबई - 4क्क्क्क्4
 
मुंबादेवी : गिल्डर लेन बृहन्मुंबई महापालिका शाळा, तळमजला, गिल्डर लेन, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळ, मुंबई - 4क्क्क्क्8, दूरध्वनी क्रमांक - क्2223क्12124
 
कुलाबा : एल्फिन्स्टन तंत्रशाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय, पहिला मजला, महापालिका मार्ग, मेट्रो सिनेमागृहानजीक, मुंबई - 4क्क्क्क्1