शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून होणारआरोग्य केंद्रांचा 'कायापालट'

By admin | Updated: September 9, 2014 04:56 IST

लोकसहभागातून प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुशोभीकरण करण्यासाठी आरोग्य विभागांतर्गत कायापालट योजना राज्यभर राबवली जाणार आहे.

बुलडाणा : लोकसहभागातून प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुशोभीकरण करण्यासाठी आरोग्य विभागांतर्गत कायापालट योजना राज्यभर राबवली जाणार आहे. याबाबत आरोग्य सचिवांनी सर्व जिल्हा परिषदांना लेखी सूचना देऊन, पश्‍चिम महाराष्ट्रातील मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देण्याचे आदेश दिले आहेत.प्राथमिक आरोग्य केंद्राची दूरवस्था दूर करून गावागावात आरोग्य मंदिर म्हणून उभे करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेने आरोग्य केंद्रांच्या सौंदर्यीकरणासाठी कायापालट योजना राबवण्याचा निर्णय डिसेंबर २0१३ मध्ये घेतला होता. दोन टप्प्यात ही योजना राबवण्यासाठी कृती योजनाही आखण्यात आली होती. त्यानुसार एकूण दोन टप्प्यात ही कृती योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभागाने जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांसह ग्रामपंचायती व तालुकास्तरीय अधिकार्‍यांना विश्‍वासात घेऊन त्यांच्यामार्फत आरोग्य केंद्रांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. कायापालट योजनेप्रमाणे बुलडाणा जिल्ह्यातील टाकरखेडा येथील प्राथमिक अरोग्य केंद्राचे काम ८0 टक्के झाले आहे. उर्वरित कामासाठी लोकसहभाग आवश्यक आहे.