शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे, नवी मुंबईतून बोटीने या !

By admin | Updated: August 28, 2014 03:38 IST

ठाणे, नवी मुंबईतून मुंबईत येणाऱ्या व वाहतुकीच्या धकाधकीने त्रस्त होणाऱ्या प्रवाशांसाठी एक खूशखबर!

नवी दिल्ली : ठाणे, नवी मुंबईतून मुंबईत येणाऱ्या व वाहतुकीच्या धकाधकीने त्रस्त होणाऱ्या प्रवाशांसाठी एक खूशखबर! वर्षभराच्या आत ठाणे, नवी मुंबईसह किनारपट्टीवरील सात महापालिकांच्या हद्दीतील खाड्यांमधून मुंबईत चर्चगेट व गेट वे आॅफ इंडियापर्यंत जलवाहतूक सुरू करण्यात येत आहे.मेरिटाइम बोर्ड व मुंबई पोर्ट ट्रस्टच्या संयुक्त उपक्रमातून ही जलवाहतूक सुरू होणार आहे. पोर्ट ट्रस्ट यामध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे. रस्ते, लोकलच्या वाहतुकीला पर्याय म्हणून जलवाहतूक सुरू करण्यावर बुधवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. या भागातील किती प्रवासी यातून दररोज प्रवास करतात याचा अंदाज घेऊन सहा ते आठ महिन्यांत हा प्रकल्प मार्गी लावण्यात येईल. केंद्रीय जहाजमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी या उपक्रमाचे नियोजनही केले. खा. चिंतामण वनगा, श्रीकांत शिंदे, आ. कपिल पाटील, एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण, संजय केळकर, भाजपाचे संघटनमंत्री राजेश देशमुख उपस्थित होते. गडकरी यांनी मेरिटाइम बोर्ड व पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांशी बोलून आपण या निर्णयावर शिक्कामोर्तब करीत असल्याचे सांगितले. (विशेष प्रतिनिधी)