शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

रोड ट्रान्सपोर्ट सेफ्टी बिल मागे घ्या

By admin | Updated: December 19, 2014 04:41 IST

रोड ट्रान्सपोर्ट सेफ्टी बीलाच्या विरोधात देशभरातील सार्वजनिक उपक्रमातील परिवहन कामगारांनी दिल्लीत गुरुवारी धरणे आंदोलन केले.

मुंबई : रोड ट्रान्सपोर्ट सेफ्टी बीलाच्या विरोधात देशभरातील सार्वजनिक उपक्रमातील परिवहन कामगारांनी दिल्लीत गुरुवारी धरणे आंदोलन केले. यामध्ये महाराष्ट्रातील एसटी कामगारांनीही सहभाग घेतला. केंद्र शासनाच्या संबंधित विभागाने बिलाबाबत संघटनांनी घेतलेल्या आक्षेपासंबंधी जानेवारी २0१५ पर्यंत सकारात्मक निर्णय घ्यावा किंवा हे बील मागे घ्यावे. यावर सकारात्मक निर्णय न घेतल्यास मार्च २0१५च्या पहिल्या आठवड्यात देशव्यापी संपाचा इशारा सर्व कामगार संघटनांनी घेतला आहे. एसटी महामंडळ डोंगराळ आणि अतिदुर्गम भागात प्रत्येक दिवशी २९,६३७ बंधनकारक फेऱ्या करुन ५७३ कोटी ६१ लाख रुपयांचा तोटा सहन करत आहे. हा तोटा सहन करुनही एसटी आपली सेवा चांगल्यातऱ्हेने देत आहे. या बिलाची अंमलबजावणी झाल्यास खासगी वाहतुक कंपन्यांचा मोठा भरणा होऊ शकतो आणि एसटीचे अस्तित्व धोक्या येऊ शकते. हे पाहता बिलाच्या विरोधात दिल्ली येथे प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी आणि परिवहन क्षेत्रातील प्रतिनिधी यांनी संयुक्त आंदोलन केले. आंदोलनात मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाल्याचे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी सांगितले. यावर तोडगा न निघाल्यास मार्च २0१५ च्या पहिल्या आठवड्यात संप करण्याचा निर्णय झाला आहे. ६ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे देशव्यापी परिवहन कामगारांच्या प्रतिनिधींची बैठक होणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.