शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन संकट!

By admin | Updated: February 6, 2015 02:45 IST

आतापर्यंत एकूण २३ रुग्ण आढळले आहेत. हिवाळा लांबल्याने स्वाईनचे संकट मुंबईवर घोंगावत असून, या संकटाने मुंबई महापालिकेची झोप उडाली आहे.

मुंबईकरांनो सावधान : २३ रुग्णांची नोंद, चौघांचा मृत्यूमुंबई : गेल्या पंधरवड्यात राज्यात चार रुग्णांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला असून, आतापर्यंत एकूण २३ रुग्ण आढळले आहेत. हिवाळा लांबल्याने स्वाईनचे संकट मुंबईवर घोंगावत असून, या संकटाने मुंबई महापालिकेची झोप उडाली आहे. महापालिकेने आता सर्व रुग्णालयांना चेतावनी देण्यास सुरुवात केली आहे. चार वर्षांपूर्वी मुंबईत स्वाईनच्या भीतीने थैमान घातले होते. यंदा १९ जानेवारीपासून मुंबईत स्वाईन फ्लू पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे़ तेव्हापासून आतापर्यंत चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील कस्तुरबा रुग्णालयात दोघांचा तर जसलोक आणि होली स्पिरिट रुग्णालयात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. १२ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत़ याबाबत माहिती देण्यासाठी पालिका प्रशासनाने आज तातडीची पत्रकार परिषद बोलाविली होती़ हा आजार संसर्गजन्य असल्याने गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, दुखणे व आजार अंगावर काढू नये अशा सूचना पालिकेने दिल्या आहेत. या आजारावर उपचार शक्य असल्याने घाबरून न जाता तत्काळ उपचार घ्यावेत, असे आवाहनही करण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी सांगितले़स्वाईन फ्लूची लक्षणेथंडी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, घसा खवखवणे अशी लक्षणे दिसून आल्यास घरगुती उपचार न घेता तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा़गर्दीचे ठिकाण टाळा!स्वाईन संसर्गजन्य असल्याने गर्दीचे ठिकाण टाळावे़ तोंडावर रुमाल अथवा मास्क लावावा.मृत्युमुखी पडलेले मुंबईबाहेरचेया आजाराचे बळी ठरलेले चारही रुग्ण पालघर, बदलापूर, वाशी आणि जळगाव असे मुंबई हद्दीबाहेरील आहेत़ डॉक्टर व शाळांना सूचनाखासगी शाळांना पालिकेने सतर्क केले असून, अशी लक्षणे दिसलेल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्या, तत्काळ उपचार मिळेल असे पाहा, अशी सूचना केली आहे़ तसेच खासगी रुग्णालये व डॉक्टरांना उद्यापासून माहिती देण्यात येईल.मुंबईतदहा रुग्णांपैकी दोन रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात तर ४ रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल. चौघांना घरी सोडले.मुंबईबाहेर१३ पैकी २ रुग्ण कस्तुरबामध्ये तर ११ रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल आहेत.च्पालिकेने केईएम, नायर, सायन ही प्रमुख तसेच १८ उपनगरीय रुग्णालये, कस्तुरबा रुग्णालयात या रुग्णांसाठी खाटा आरक्षित ठेवल्या आहेत़ च्प्रत्येक रुग्णालयात औषधांचा साठा आणि दोन व्हेंटिलेटर ठेवण्यात आले आहेत़ संशयित रुग्णांच्या थुंकीचे नमुने तपासण्यासाठी कस्तुरबा, राज्य सरकारचे हाफकीन व एका खासगी रुग्णालयात व्यवस्था केली आहे़ घाबरू नका, फोन करा नागरिकांनी घाबरून न जाता अधिक माहिती व शंका दूर करण्यासाठी पालिकेने सुरू केलेल्या विशेष हेल्पलाइनवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हेल्पलाइन २४११४०००23 पैकी १० रुग्ण सांताक्रुझ, मुलुंड, मालाड, गोकूळधाम गोरेगाव, मुलुंड, वांद्रे, पेडर रोड, माहीम, भुलाभाई देसाई रोड असे मुंबईतील आहेत़ पाच रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत़ तीन जणांना डिस्चार्ज मिळाला असून, चार जणांवर बाह्य रुग्ण विभागाद्वारे उपचार सुरू आहेत़