रायगडच्या पश्चिम किनारपट्टीवर संशयास्पद बोट आढळली,बोटीचा तपास सुरू

By Admin | Updated: September 30, 2016 15:32 IST2016-09-30T15:19:29+5:302016-09-30T15:32:07+5:30

रायगडच्या पश्चिम किनारपट्टीवर संशयास्पद बोट आढळल्याचं वृत्त आहे. रायगडच्या स्थानिक मच्छिमारांच्या ही बोट नजरेस पडली

Suspected boat was found on the west coast of Raigad, investigating the boat | रायगडच्या पश्चिम किनारपट्टीवर संशयास्पद बोट आढळली,बोटीचा तपास सुरू

रायगडच्या पश्चिम किनारपट्टीवर संशयास्पद बोट आढळली,बोटीचा तपास सुरू

>ऑनलाइन लोकमत
 
रायगड, दि. 30- रायगडच्या पश्चिम किनारपट्टीवर संशयास्पद बोट आढळल्याचं वृत्त आहे. रायगडच्या स्थानिक मच्छिमारांच्या ही बोट नजरेस पडली संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी कोस्टगार्डला याबाबत माहिती दिली. 
 
मच्छिमारांनी माहिती मिळाल्यानंतर को्स्टगार्डकडून किनारपट्टीवर गस्त वाढवण्यात आली असून बोटीचा कसून तपास सुरू आहे. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून परिसरात शोधमोहिम सुरू केली आहे.
 
भारत-पाकिस्तानच्या ताणलेल्या संबंधांमुळे देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यापार्श्वभुमिवर सुरक्षा यंत्रणा कसून शोध घेत आहेत. 
 

Web Title: Suspected boat was found on the west coast of Raigad, investigating the boat