शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
5
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
7
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
8
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
9
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
10
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
11
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
12
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
13
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
14
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
15
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
16
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचे रुडींकडून समर्थन

By admin | Updated: November 21, 2014 02:47 IST

एखाद्या वाईट व्यक्तीने जर आपली तारीफ केली तर त्याचा स्वीकार करायचा नाही का

मुंबई : एखाद्या वाईट व्यक्तीने जर आपली तारीफ केली तर त्याचा स्वीकार करायचा नाही का, असा सवाल करील केंद्रीय राज्यमंत्री व महाराष्ट्राचे माजी प्रभारी राजीव प्रताप रुडी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने स्वत:हून भाजपाला देऊ केलेल्या पाठिंब्याचे समर्थन केले. राष्ट्रवादीचा पाठिंबा घ्यायचा नव्हता तर आम्ही काय सत्ता सोडायची होती का, असा प्रतिसवालही त्यांनी पत्रकार परिषदेत केला.रुडी म्हणाले, महाराष्ट्राच्या विकासाकरिता कुणी समर्थन दिले तर ते स्वीकारण्यास आमची तयारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर भाजपाने गंभीर आरोप केले होते; हे खरे असले तरी ते स्वत:हून पाठिंबा जाहीर करणार असतील तर तो घ्यायचा नाही का? राजकीय व्यवहारात असे वर्तन करणे योग्य होत नाही. वाईट व्यक्ती तुमची स्तूती करीत असेल तर ते त्याचा आपण स्वीकार करणार नाही, असे म्हणता येत नाही. सोशल मीडियावर राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतल्याबद्दल होणाऱ्या टिकेचा पत्रकारांनीच अभ्यास करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. (विशेष प्रतिनिधी)