शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सुला फेस्टमध्ये संगीतावर थिरकली तरुणाई(फोटो स्टोरी)

By admin | Updated: February 6, 2017 18:36 IST

'सुला फेस्ट'मध्ये सहभागी होत थंड हवेच्या शीत लहरींच्या साथीने देश-विदेशातील विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला.

नामदेव भोर/ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 6 - जगभरातील संगीतप्रेमींसह विविध प्रकारच्या द्राक्षांपासून बनलेल्या वाईनच्या चाहत्यांनी यावर्षी 'सुला फेस्ट'मध्ये सहभागी होत थंड हवेच्या शीत लहरींच्या साथीने देश-विदेशातील विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला. शुक्रवारपासून (दि.३) सुरू झालेला हा महोत्सव यंदा तीन दिवस चालला. महोत्सवातील विविध प्रकारच्या संगीतावर तरुणाई थिरकली. सुला फेस्टमध्ये सलग तीनही दिवस अँफी थिएटरसह विविध म्युझिक बँडने दिलेल्या लाइव्ह परफॉर्मन्सवर देश-विदेशातील पर्यटकांनी ठेका धरला. त्याचप्रमाणे दुसऱ्या मंचावर जॅझ म्युझिक व सर्व फास्ट म्युझिक व तिसऱ्या मंचावर फ्युजन म्युझिक आदी विविध प्रकारच्या पाश्चिमात्य संगीताची मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळाली. यावेळी सुला फेस्टसाठी बांबू, पक्ष्यांची घरटी, बांबूचे झुलते मनोरे यारख्या अधिकाधिक नैसर्गिक वस्तूंपासून सजावट करण्यावर भर दिला गेला होता. यावर्षी एक दिवस जास्त असल्याने पर्यटकांची संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले.

(छायाचित्र- राजू ठाकरे)