शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पराभवाचा ‘चिंतन’वार

By admin | Updated: May 23, 2014 04:10 IST

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जनतेचा कौल स्पष्टपणे विरोधात गेल्याने हादरलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतही चिंतनाचा अध्याय सुरू झाला आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जनतेचा कौल स्पष्टपणे विरोधात गेल्याने हादरलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतही चिंतनाचा अध्याय सुरू झाला आहे. पराभवावरून आरोप-प्रत्यारोप आणि मीमांसेचे जे पडसाद उमटत आहेत, त्याची धार तीव्र असल्याचे गुरुवारच्या राजकीय घडामोडींनी अधोरेखित झाले. मुख्यमंत्र्यांच्या पराभवाविषयीच्या आढावा बैठकीकडे नारायण राणे यांनी पाठ फिरवली. पण नंतर ते मुख्यमंत्र्यांची स्वतंत्र भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर थडकले. त्याचवेळी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे राहत विधानसभेसाठी एकदिलाने लढण्याचा संकल्प सोडला. अपयशाच्या धक्क्यातून सावरण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी आणि मनसेने मुंबईतील सभांचे आयोजन सुरू केले आहे. अब की बार, राज सरकार मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेप्रमुख राज ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करण्यात यावे. नरेंद्र मोदींच्या धर्तीवर ‘अब की बार, राज सरकार’चा नारा देत निवडणुकांना सामोरे जाण्याची मागणी मनसेच्या नेत्यांनी राज यांच्या अनुपस्थितीत झालेल्या पक्षमेळाव्यात केली.