शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

राज्यात ११ लाख रुग्ण कोरोनामुक्त, बाधितांची संख्या १४ लाखांहून अधिक, आतापर्यंत ३७ हजार मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2020 8:57 PM

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.८४ टक्के झाले असून मृत्यूदर २.६५ टक्के इतका आहे.

मुंबई – राज्यात गुरुवारी १६ हजार ४७६ रुग्ण आणि ३९४ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, राज्यात १४ लाख ९२२ कोरोनाबाधित असून मृतांची संख्या ३७ हजार ५६ इतकी झाली आहे. दिवसभरात १६ हजार १०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ११ लाख ४ हजार ४२६ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.८४ टक्के झाले असून मृत्यूदर २.६५ टक्के इतका आहे.

राज्यात नोंद झालेल्या ३९४ मृत्यूंमध्ये मुंबई ४३, ठाणे २, ठाणे मनपा ३, नवी मुंबई मनपा ८, कल्याण डोंबिवली मनपा २, भिवंडी निजामपूर मनपा २, मीरा भाईंदर मनपा ६, पालघर १०, वसई विरार मनपा ५, रायगड १४, पनवेल मनपा ३, नाशिक ४, नाशिक मनपा २, अहमदनगर ९, अहमदनगर मनपा ३, धुळे २, जळगाव १२, जळगाव मनपा २, पुणे १०, पुणे मनपा २५, पिंपरी चिंचवड मनपा १०, सोलापूर ६, सोलापूर मनपा १, सातारा ३५, कोल्हापूर १०, कोल्हापूर २, सांगली १३, सांगली मिरज कुपवडा मनपा ६, सिंधुदुर्ग ११, रत्नागिरी २, औरंगाबाद ५, औरंगाबाद मनपा ५, लातूर ७, उस्मानाबाद १०, बीड ४, नांदेड २, नांदेड मनपा ५, अकोला २, अमरावती ३, अमरावती मनपा ३, यवतमाळ ७, बुलढाणा १, नागपूर २४, नागपूर मनपा ३६, वर्धा ५, चंद्रपूर २ आणि अन्य राज्य/देशातील ३ रुग्णांचा समावेश आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६८ लाख ७५ हजार ४५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०.३८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २१ लाख ७४ हजार ६५१ व्यक्ती घरगुती अलगीकऱणात असून २८ हजार ७२० व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस