शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय

By admin | Updated: October 10, 2016 06:10 IST

एसटी महामंडळाने अद्ययावत सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी केली होती. या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी एसटी महामंडळ सरसावले असून

सुशांत मोरे / मुंबईएसटी महामंडळाने अद्ययावत सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी केली होती. या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी एसटी महामंडळ सरसावले असून, पुण्यातील स्वारगेट येथे पहिले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जाणार आहे. यासाठी सल्लागाराचीही नियुक्ती करण्यात आली आहे. दोन वर्षांत बांधल्या जाणाऱ्या या रुग्णालयामध्ये १00 खाटांची व्यवस्था असेल. परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने योजनांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा एसटीच्या मुंबई सेंट्रल आगारात जानेवारी महिन्याच्या अखेरीस पार पडला होता. त्या वेळी अनेक योजनांचा आणि घोषणांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये एसटीकडून सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचीही घोषणा करण्यात आली होती. रुग्णालयासाठी जागेचा शोध घेऊन सल्लागाराचीही नियुक्ती करण्यात आली आहे. स्वारगेट आगाराच्या मागे असलेल्या कार्यशाळेच्या जागेत रुग्णालय उभारण्यात येईल. त्यातील २५ टक्के खाटा या एसटी कर्मचारी व त्यांच्या नातेवाईकांसाठी राखीव ठेवण्यात येतील, तसेच त्यांना मोफत उपचारही देण्यात येणार आहे. पाच कोटींपेक्षा जास्त खर्च रुग्णालय उभारण्यासाठी येईल.