शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

स्मॉल इज वंडरफुल

By admin | Updated: May 3, 2015 00:19 IST

कॉम्प्युटरचा आकार दिवसेंदिवस कमी होत असताना भारतीय टेकसॅव्ही लोकांमध्ये आता मिनी पीसीचा ट्रेंड वेगाने विकसित होत आहे.

तुषार भामरेकॉम्प्युटरचा आकार दिवसेंदिवस कमी होत असताना भारतीय टेकसॅव्ही लोकांमध्ये आता मिनी पीसीचा ट्रेंड वेगाने विकसित होत आहे. आॅफीस किंवा घरी असताना कामासोबतच व्हिडीओज, म्युझिक आणि गेमिंगचा आनंद घेण्यासाठी सोयीस्कर आकाराच्या व क्षमतेच्या पीसीलाच पसंती मिळते. अशावेळी वापरकर्त्याला उत्तम दर्जाचे व्हिडीओ, आॅडिओ, कमीत कमी विजेचा वापर, पुरेसे कूलिंग आणि मशिनचा कमीत कमी आवाज हवा असतो. शिवाय दर्जाबाबत तडजोड न करता स्टायलिश लूक आणि छोटा आकारही हवा असतो. ‘लिवा एक्स’ने हे प्रत्यक्षात आणलं आहे. भारतात अमेझॉन व फ्लिपकार्टवर हा मिनी पीसी आता उपलब्ध झालाय.आवाज न करणारे थर्मल डिझाइनलिवा एक्समध्ये आवाजाची निर्मिती न होऊ देणारे थर्मल डिझाइन आहे. तसेच इंटेलच्या नव्या बे-ट्रेल-एम एसओसी २२ एनएम प्रोसेसरमुळे मिनी पीसी शांतपणे एन्जॉय करता येतो. लिवा एक्समध्ये विजेचा अतिशय कमी वापर होतो, जो पारंपरिक डेस्कटॉपच्या तुलनेत एकदशांशाने कमी आहे.कुठेही फिट करा : ६४ बिट ड्युएल कोअर २.२५ जीएचझेड मशिन, ४ जीबी डीडीआर, ३,६४ जीबी ईएमएमसी, वाय-फाय, ब्लूटुथ, यूएसबी ३.० आणि एमसाटा हार्डडिस्क असं उत्तम कन्फिगरेशन असलं तरीही याचा आकार कॉम्प्युटर माउसपेक्षाही लहान आहे. नेटिव्ह व्हेसा माउंटमध्ये तुम्ही तुमचा लिवा एक्स अक्षरश: डिस्प्ले, मॉनिटर, टीव्ही इत्यादी कशाच्याही मागे कुठेही ठेवू शकता. यामुळे फक्त जागाच वाचते असे नाही, तर केबलमुक्त वातावरण तयार करायला मदत होते.ग्राहकांना विविध आकार आणि फॉर्मॅटबाबतीत सर्वोत्तम कॉम्प्युटिंग तंत्रज्ञान देण्यावर इंटेल कायम भर देत आलंय. यामुळे देशभरातील विशेषत: दुर्गम भागातील लोकांना हे सहज वापरता येऊ शकेल.