शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
4
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
5
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
6
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मरची लागेल!
7
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
10
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
11
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
12
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
13
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
14
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
15
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
16
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
17
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
18
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
19
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
20
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेसेनेकडून लोकसभा मतदारसंघांच्या संपर्कप्रमुखांची घोषणा, श्रीकांत शिंदेंवर मोठी जबाबदारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 17:43 IST

Shiv Sena News: लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने आतापासूनच कंबर कसली आहे. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने पक्षाने राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुखांची घोषणा केली आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिंदेसेनेने आतापासूनच कंबर कसली आहे. शिंदेसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने पक्षाने राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुखांची घोषणा केली आहे. यात मुंबईत सहा लोकसभा मतदार संघ आणि ठाणे लोकसभेची जबाबदारी शिवसेनेचे संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. भिवंडी व कल्याण लोकसभेच्या संपर्कप्रमुखपदी खासदार नरेश म्हस्केंची निवड करण्यात आली आहे.

शिंदेसेनेकडून राज्यातील सर्व लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुखांची घोषणा केली आहे. यात मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, ईशान्य मुंबई व दक्षिण मुंबई या मुंबईतील सर्व सहा लोकसभा मतदार संघांच्या संपर्कप्रमुख पदाची खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. खासदार डॉ. शिंदेंसोबत मंत्री योगेश कदम, आमदार निलेश राणे, माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यावर मुंबईच्या लोकसभा मतदार संघांची जबाबदारी असेल. तसेच ठाणे लोकसभेचे संपर्कप्रमुखपद देखील खासदार डॉ. शिंदेंकडे सोपवण्यात आले आहे, असे पक्षाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.    लोकसभा मतदार संघनिहाय संपर्कप्रमुख खालीलप्रमाणे आहेत.१) मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, ईशान्य मुंबई व दक्षिण मुंबई – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे२) ठाणे – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे३) भिवंडी व कल्याण – खासदार नरेश म्हस्के ४) नंदुरबार - माजी आमदार शिरीष चौधरी ५) धुळे व दिंडोरी - शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी ६) जळगाव - आमदार दिलीप लांडे ७) रावेर - आमदार तुकाराम काते ८) बुलढाणा - संजय सोनार ९) अकोला - माजी आमदार राजन साळवी १०) अमरावती - आमदार किशोर अप्पा पाटील ११) वर्धा - आमदार डॉ. मनीषा कायंदे १२) रामटेक - अनिल कोकीळ १३) नागपूर - माजी खासदार संजय निरुपम १४) भंडारा-गोंदिया - विलास चावरी १५) गडचिरोली- चिमूर - माजी मंत्री जगदीश गुप्ता १६) चंद्रपूर - आमदार कृपाल तुमाने १७) यवतमाळ - वाशिम - शिवसेना उपनेत्या प्रिती बंड १८) हिंगोली - शिवसेना उपनेते आनंदराव जाधव १९) नांदेड - दत्ता दळवी २०) परभणी - भास्कर आंबेकर २१) जालना – खासदार संदिपान भुमरे २२) छत्रपती संभाजी नगर - विलास पारकर २३) नाशिक – आमदार सुहास कांदे २४) पालघर – पांडुरंग पाटील२५) रायगड - अनिल नवघरे २६) कोल्हापूर, मावळ व पुणे लोकसभा - मंत्री उदय सामंत २७) बारामती – किरण लांडगे २८) शिरुर – आमदार शरद सोनवणे २९) अहिल्यानगर – शिवसेना सचिव राम रेपाळे३०) शिर्डी – खासदार डॉ. ज्योती वाघमारे ३१) बीड – मनोज शिंदे ३२) धाराशिव – माजी खासदार उन्मेष पाटील ३३) लातूर – मंगेश कुडाळकर ३४) सोलापूर – खासदार धैर्यशील माने ३५) माढा – चंद्रहार पाटील ३६) सांगली – योगेश जानकर३७) सातारा – शरद कणसे ३८) रत्नागिरी – राजेश मोरे, नगरसेवक ३९) सिंधूदुर्ग – बाळा चिंदरकर ४०) हातकणंगले – आमदार सुहास बाबर

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde Sena Announces Lok Sabha Constituency Chiefs; Big Responsibility for Shrikant Shinde

Web Summary : Shinde Sena declared constituency chiefs for 48 Lok Sabha seats. Shrikant Shinde gets responsibility for Mumbai and Thane. Naresh Mhaske will oversee Bhiwandi and Kalyan. The party assigned leaders for each constituency, gearing up for elections.
टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्र