गतिमंद तरुणीवर शेजा:याकडून बलात्कार

By Admin | Updated: June 8, 2014 01:32 IST2014-06-08T01:32:27+5:302014-06-08T01:32:27+5:30

शेजारी राहणा:या तरुणाने एका 2क्वर्षीय गतिमंद मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मध्य मुंबईत घडली.

Sheja on a speeding woman: Rape | गतिमंद तरुणीवर शेजा:याकडून बलात्कार

गतिमंद तरुणीवर शेजा:याकडून बलात्कार

>मध्य मुंबईतील घटना 
मुंबई : शेजारी राहणा:या तरुणाने एका 2क्वर्षीय गतिमंद मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मध्य मुंबईत घडली. तानाजी माने असे या घटनेतील नराधमाचे नाव आहे. मुलीने घडलेला प्रसंग आपल्या पालकांना सांगितला, पालकांनी पोलीस ठाणो गाठले. याची कुणकुण लागताच पसार झालेल्या आरोपी मानेला काल भायखळा परिसरातून अटक करण्यात आली. 
 या असाहाय्य मुलीवर 3 मे रोजी हा प्रसंग बेतला. पालक कामानिमित्त घराबाहेर पडल्याने ती एकटीच होती. ही संधी साधत तानाजी तिच्या चौकशीचे निमित्त करीत घरात शिरला आणि तिच्या असाहाय्यतेचा फायदा घेत बलात्कार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. 
काही वेळाने घरी परतलेल्या आईला मुलीने मोडक्यातोडक्या  शब्दांत गुदरलेला प्रसंग सांगण्याचा प्रय} केला. आईने खोदून खोदून विचारल्यावर ब:याच वेळाने घडलेला सारा प्रसंग स्पष्ट झाला. पालकांनी तत्काळ पोलीस ठाणो गाठून तानाजीविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून तानाजीचा शोध सुरू केला; तर दुसरीकडे या मुलीच्या वैद्यकीय चाचण्या पार पाडल्या. वैद्यकीय अहवालातून बलात्कार घडल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलीस सांगतात. 

Web Title: Sheja on a speeding woman: Rape