शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत भाजप खासदाराच्या घरात सेक्स रॅकेट

By admin | Updated: June 2, 2014 14:51 IST

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त व भाजपचे विद्यमान खासदार सत्यपाल सिंह यांच्या मुंबईतील निवासस्थानी सेक्स रॅकेटचा भंडाफोड झाला आहे.

 अंधेरीतील घटना : मुंबई पोलिसांची कारवाई

मुंबई :मुंबईचे माजी पोलिस आयुक्त व भाजपचे विद्यमान खासदार सत्यपाल सिंह यांच्या मुंबईतील निवासस्थानी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या गृहनिर्माण सोसायटीमधील एका फ्लॅटवर समाजसेवा शाखेच्या पथकाने छापा टाकून वेश्याव्यवसाय करीत असल्याच्या संशयावरून दोघा तरुणींसह तिघांना ताब्यात घेतले. हा फ्लॅट सत्यपालसिंग यांच्या नावावर असून, एका खासगी कंपनीला भाडेतत्त्वावर दिला होता.तरुणींनी या ठिकाणी काम करीत असल्याचे सांगितल्याचे आयुक्तांचे प्रवक्ते महेश पाटील यांनी सांगितले. विशेष म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीला याच सोसायटीतील एका फ्लॅटवर छापा टाकून दोन लाख अश्लील सीडीज जप्त केल्या होत्या. त्यामुळे उच्चभ्रू सोसायटीत सुरू असलेल्या हा ‘रंगेल’ खेळ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. खबर्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने शनिवारी रात्री सोसायटीच्या ए-विंगमधील १००२ मधील फ्लॅटवर छापा टाकला. त्या ठिकाणी विशीतील दोन तरुणी व एक तरुण आढळून आले. त्या ठिकाणची कागदपत्रे व अन्य साहित्य जप्त केले असून, त्यामध्ये सत्यपाल सिंग यांच्या नावाने लाइट बिल मिळाले आहे. सोसायटीच्या बोर्डवरही त्यांचेच नाव आहे. त्यांनी खासगी कंपनीला भाड्याने फ्लॅट दिल्याची माहिती असून याबाबत चौकशी केली जात आहे. (प्रतिनिधी)