शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

भाषेवरील प्रभुत्वासाठी पाहा इंग्रजी सिनेमे!

By admin | Updated: May 2, 2015 00:50 IST

विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा शिकताना सर्वप्रथम इंग्रजी ऐकणे व आपसातील संवादावर भर देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी इंग्रजी सिनेमा बघणे आवश्यक असून, सिनेमातील

प्रवीण खेते, अकोलाविद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा शिकताना सर्वप्रथम इंग्रजी ऐकणे व आपसातील संवादावर भर देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी इंग्रजी सिनेमा बघणे आवश्यक असून, सिनेमातील नट-नटींच्या चेहऱ्यावरील हावभावांकडे लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांनी इंग्रजीच्या वाचनासोबतच इंग्रजी कॉमेंट्री व रेडिओवरील इंग्रजी भाषा ऐकण्यावर विशेष लक्ष द्यावे, असा सल्ला जर्मनी येथील इंग्रजी भाषा तज्ज्ञ टिचर माईक ट्रॉमर यांनी दिला. माईक ट्रॉमर यांनी ८ वर्षांपूर्वी थायलंड येथे शाळा स्थापन केली. भारतीय विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषा शिकण्याची ओढ पाहून त्यांनी भारताला भेट दिली. भारतातील ही त्यांची पहिलीच भेट असून,अकोला येथील ‘अ‍ॅस्पायर दि इन्स्टिट्युट आॅफ ह्युमन डेव्हलपमेंट’ या संस्थेत विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे धडे देत आहेत. इंग्रजी भाषा आणि भारतीय विद्यार्थी या पार्श्वभूमीवर त्यांनी संवाद साधला़ भारतीय विद्यार्थ्यांकडे इतर गोष्टींसोबतच इंग्रजी भाषेचेदेखील चांगले ज्ञान आहे; परंतु या ज्ञानाचा ते कम्युनिकेशन करताना उपयोग करीत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असूनही ते इंग्रजी भाषा बोलू शकत नाही. विद्यार्थ्यांनी ही बाब लक्षात घेऊन इंग्रजी भाषेत संवाद साधावा, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला़ तर संवाद कौशल्य वाढविण्यासाठी इंग्रजी सिनेमे बघा,कॉमेन्ट्री ऐका, बोलताना चुकलं तरी विद्यार्थ्यांनी शांत न राहता इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न कायम ठेवावा, असे ते म्हणाले़ विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषा शिकण्याची वेगळीच जिद्द असल्याचे दिसून आल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले़