शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

सौदीतील 'तो' दहशतवादी बीडचा फय्याज कागजीच?

By admin | Updated: October 7, 2016 10:06 IST

जेद्दा हल्ल्यातील सुसाइड बॉम्बर अब्दुल्ला कझार खान हाच फय्याज कागजी असल्याचा संशय एटीएसने व्यक्त केला आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी केंद्र सरकारला दिली आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 7 - सौदी अरेबियामधील जेद्दामध्ये झालेला आत्मघातकी स्फोटांशी महाराष्ट्रचे कनेक्शन असल्याची शंका उपस्थित करण्यात येत आहे. हा स्फोट मूळचा बीड जिल्ह्यातील शिवाजीनगर इथे राहणारा रहिवासी आणि अबु जुंदालचा साथीदार फय्याज कागजीने घडवल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.
 
जेद्दा हल्ल्यातील सुसाइड बॉम्बर अब्दुल्ला कझार खान हाच फय्याज कागजी असल्याचा संशय एटीएसने व्यक्त केला आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी केंद्र सरकारला दिली आहे. यानंतर आता केंद्र सरकार , मृत दहशतवादी अब्दुल्ला कलझर खान आणि फय्याज कागजी यांचा काही संबंध आहे का? याची खातरजमा करण्यासाठी सौदी अरेबियाला पत्र पाठवण्याची तयारीत आहे. 
 
दरम्यान, अबु जुंदालच्या अटकेनंतर गरज संपल्यामुळे कागजीची दहशतवादी संघटनांनीच हत्या केल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात येत आहे. जेद्दातील हल्ला हा ठार झालेला दहशतवादी अब्दुल्ला खान पाकिस्तानी नागरिक असल्याचा दावा सौदी अरेबियातील तपास यंत्रणांनी केला होता.  यासंदर्भात प्रसिद्ध केलेला फोटो हा फय्याज कागजीशी मिळताजुळता असल्याने अब्दुल्ला हाच कागजी असल्याचा संशय एसटीएसने व्यक्त केला होता.
 
आता संशय आणखी दाट झाल्यामुळे कागजीचे डीएनए सॅम्पल्स मिळवून, फय्याजच्या आई वडिलांच्या डीएनएशी तपासून पाहिले जाणार आहेत. फय्याज औरंगाबादमध्ये सापडलेल्या शस्त्रसाठा प्रकरणातील मुख्य, 26/11 हल्ल्यातील सूत्रधारांपैकी एक असल्याने गेल्या दहा वर्षांपासून मोस्ट वॉन्टेड असलेल्या या दहशतवाद्याच्या मागावर महाराष्ट्र पोलीस होते.