शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
3
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
4
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
5
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
6
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
7
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
8
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
9
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
10
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
11
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
12
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
13
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
14
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
15
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
16
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
17
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
18
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
19
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
20
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
Daily Top 2Weekly Top 5

सरसंघचालक मोहन भागवत अपघातातून थोडक्यात बचावले

By admin | Updated: June 5, 2014 00:22 IST

विमानतळावर जात असताना सुरक्षा ताफ्यातील एका वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातातून सरसंघचालक मोहन भागवत थोडक्यात बचावले.

नवी दिल्ली : विमानतळावर जात असताना सुरक्षा ताफ्यातील एका वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातातून सरसंघचालक मोहन भागवत थोडक्यात बचावले. 
सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी धौलाकुंआ रेडलाईट पॉईंटवर भागवत यांच्या कारवर त्यांच्याच सुरक्षा ताफ्यात असलेली एक कार येऊन धडकली. या कारला तिच्या मागून येणा:या एका दुस:या कारने धक्का दिला होता. 
भागवत विमानतळावर जात होते. तेथून त्यांना गोरखपूरसाठी रवाना व्हायचे होते. अपघातानंतर ते आपल्या खासगी वाहनाने विमानतळावर पोहोचले. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. 
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक राम माधव यांनी ट¦ीट करून ‘भागवत पूर्णपणो स्वस्थ असून पुढील दौ:यासाठी रवाना झाले आहेत’ असे सांगितले. सुरक्षा वाहनाने भागवत यांच्या वाहनाला दिलेली धडक फार हळू असल्याने अनर्थ टळला. मंगळवारी सकाळी विमानतळावर जात असताना भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे कार अपघातात निधन  झाले.