शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून समीर भुजबळ यांची चौकशी

By admin | Updated: February 20, 2015 20:46 IST

दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी समीर भुजबळ यांची साडेतीन तास चौकशी करण्यात आली. माजी सार्वजनीक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर लाच घेतल्याचे आरोप

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी समीर भुजबळ यांची साडेतीन तास चौकशी करण्यात आली. 
माजी सार्वजनीक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर लाच घेतल्याचे आरोप करण्यात आले आहेत. माजी सार्वजनीक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ हे शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या कार्यालयात गेले वर दुपारी तीनच्या सुमारास बाहेर आले. त्यांच्या चौकशी प्रकरणी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. कॅग च्या अहवालातमध्ये महाराष्टॅ सदन बांधकामाच्या कंत्राटात राज्य सरकारचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आल्यावर विधीमंडळ कामकाजमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करता लोकलेखा समिती नेमण्यात आली होती. या प्रकरणी भुजबळ कुटुंबियांना ८२ कोटी रुपयांची लाच दिली असल्याचा आरोप असून, महाराष्ट्र सदन घोटाळ्याबाबत छगन भुजबळ यांचीही चौकशी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.