शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

सदाशिवराव मंडलिक यांचे निधन

By admin | Updated: March 11, 2015 02:04 IST

कोल्हापूरचे माजी खासदार सदाशिवराव दादोबा मंडलिक यांचे सोमवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मुंबईत खासगी रुग्णालयात

कोल्हापूर : कोल्हापूरचे माजी खासदार सदाशिवराव दादोबा मंडलिक यांचे सोमवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मुंबईत खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते़ कागल तालुक्यातील मुरगूड येथे जय शिवराय शिक्षण संस्थेच्या प्रांगणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ यावेळी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या पश्चात मुलगा संजय, तीन मुली व नातवंडे असा परिवार आहे. मंडलिक यांना गेल्या चार वर्षांपासून किडनीचा त्रास होता. तो जास्त झाल्याने गेल्या आठवड्यात त्यांना येथीलच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आठवड्यातून तीन वेळा त्यांचे डायलेसिस करण्यात येत होते. प्रकृतीत फारशी सुधारणा होत नसल्याने सोमवारी सकाळीच त्यांना मुंबईला खासगी रुग्णालयात हलविले. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.