शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणप्रश्नी पुण्यात होणार गोलमेज परिषद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 09:19 IST

१९ ऑगस्टला पुण्यात राज्यातील ६० हून अधिक मराठा संघटनांची गोलमेज परिषद

कोल्हापूर : मराठा आरक्षणप्रश्नी सरकार नेमके काय करत आहे, याची माहिती संघटनांना दिली जात नाही. त्यामुळेच या प्रश्नावर विचार करून पुढील दिशा ठरविण्यास १९ ऑगस्टला पुण्यात राज्यातील ६० हून अधिक मराठा संघटनांची गोलमेज परिषद होणार असल्याची माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील आणि मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष विजयसिंह महाडिक यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.सुरेश पाटील म्हणाले की, आम्हाला यात राजकारण आणायचे नाही. पण संघटनांना विश्वासात घेण्याची गरज आहे. तर महाडिक म्हणाले, मराठा आरक्षणासाठी बळी पडलेल्यांच्या कुटुंबातील एकाला राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत घेण्याची घोषणा तत्कालिन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली होती. त्यातील काहीही झालेले नाही. मराठा मुला-मुलींसाठी वसतिगृहे उभारण्याचा देखावा केला. यासाठी प्रत्येक जिल्ह्याला ५ कोटी देण्याची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली होती, ते मिळाले नाहीत. ज्या कामात भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी ‘कॅग’नेही ताशेरे ओढले ते शिवस्मारकाचे काम थांबले आहे. या सर्व मागण्या या परिषदेत मांडण्यात येतील.मेटेंना हवी आमदारकीमराठा आरक्षणप्रश्नी नेमलेल्या मंत्री समितीच्या अध्यक्षपदावरून अशोक चव्हाण यांना हटविण्याची मागणी विनायक मेटे यांनी केली आहे. याबाबत महाडिक म्हणाले, त्यांनी या प्रश्नाच्या जीवावर आमदारकी मिळविली. ती मुदत संपत आली आहे. पुन्हा आमदारकी मिळविण्यासाठी असे बोलावे लागते.हे तर राजकीय षड्यंत्रमुंबई : मराठा आरक्षण कायम राहू नये, यासाठी मोठे राजकीय षड्यंत्र सुरू आहे. राज्य सरकारवर जाणीवपूर्वक धादांत खोटे आरोप केले जात आहेत. या आंदोलनामागचा बोलविता धनी वेगळा असून, ही आंदोलने भाजप पुरस्कृत असल्याचा थेट आरोप मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण