शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

Rohit Pawar : आत्महत्या दाखवून भोंदू खरातला संपवण्याचा डाव, सत्य लपवण्याचा अट्टहास का? - रोहित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 13:30 IST

Rohit Pawar And Ashok Kharat : रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे.

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता तपास अधिक गूढ होत चालला असून खरातच्या मोबाईलमधून उघड झालेल्या माहितीमुळे तपास यंत्रणांच्या हातात महत्त्वाचे धागेदोरे आले आहेत.  खरातच्या मोबाईलमध्ये अडीच हजारांहून अधिक फोन नंबर सेव्ह आहेत. मात्र या नंबरपैकी अनेक नंबर 'कोडवर्ड'मध्ये सेव्ह करण्यात आले असून त्याचा अर्थ उलगडणं हे तपास पथकासमोर आव्हान ठरलं आहे. याच दरम्यान रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

आत्महत्या दाखवून भोंदू खरातला संपवण्याचा डाव असल्याचा खळबळजनक आरोप रोहित यांनी केला आहे. तसेच "सत्य लपवण्यासाठी एवढा अट्टहास का? अशाने सत्य लपणार आहे का?" असा सवाल विचारला आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे.  "खूप काही जणांची खूप काही माहिती असलेल्या भोंदू खरातचे धागेदोरे मोठमोठ्या नेत्यांपर्यंत येऊन पोहचल्याने आत्महत्या किंवा इतर काही दाखवून खरातला संपवायचं तर दुसरीकडं अजितदादांच्या अपघाताची इत्तंभूत माहिती असलेल्या व्ही के सिंगला काहीही झालं तरी वाचवायचं अशा चर्चा आहेत."

"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, पण सत्य दडपण्यासाठी कोणाचा जीव घेतला जात असेल किंवा सत्य दडपण्यासाठी कोणाला दोषातून वाचवलं जात असेल तर या दोन्ही बाबी योग्य नाहीत. अशी राजकीय रणनीती कुणी आखत असेल तर महाराष्ट्राच्या जनतेला हे अजिबात आवडणार तर नाहीच उलट लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडेल."

अशोक खरातचा पिस्तूल परवाना रद्द; फार्महाऊसवर सापडली २१ काडतुसं, ८ गुन्हे दाखल

"... तर तुझा मृत्यू अटळ", भोंदूबाबा अशोक खरातने थेट तुर्कस्थानातून मागवलं ९० लाखांचं फर्निचर

"सत्य लपवण्यासाठी एवढा अट्टहास का? अशाने सत्य लपणार आहे का? असो, ‘कितीही प्रयत्न केला तरी सत्य लपवता येत नाही, ते कधीतरी बाहेर येतंच’ याचा अनेकांना विसर पडलेला दिसतोय" असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी सत्य_बाहेर_यायलाच_पाहिजे, JusticeForTruth, सत्य_लपणार_नाही असे हॅशटॅग देखील वापरले आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rohit Pawar alleges plot to kill Ashok Kharat, hide truth.

Web Summary : Rohit Pawar alleges a plot to eliminate Ashok Kharat, fearing his knowledge implicates powerful leaders. He questions the attempts to suppress the truth about Kharat and VK Singh, emphasizing that truth will eventually surface, and justice must prevail.
टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारAshok Kharatअशोक खरातAjit Pawarअजित पवारCrime Newsगुन्हेगारी