शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आपमध्ये दरार, अंजली दमानियांचा पक्षाला रामराम

By admin | Updated: June 5, 2014 13:17 IST

लोकसभा निवडणुकीनंतर आम आदमी पक्षातील दरार वाढली असून पक्षाच्या राज्यातील प्रमुख नेत्या अंजली दमानिया या पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे

 ऑनलाइन टीम

मुंबई, दि. ५ - लोकसभा निवडणुकीनंतर आम आदमी पक्षातील दरार वाढली असून पक्षाच्या राज्यातील प्रमुख नेत्या अंजली दमानिया या पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. तत्वांशी तडजोड करणार नसल्याचे सांगत आपण पक्षाशी सर्व संबंध संपवत असल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दमानिया आपच्या स्थानिक नेत्यांवर नाराज असून त्यांनी 'आप'चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. पक्षाच्या स्थानिक नेत्यांवर कमालीच्या नाराज आहे असलेल्या दमानिया यांनी नेत्यांकडून अपेक्षीत सहकार्य मिळत नसल्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. 'अरविंद केजरीवाल हे आपल्याला मोठ्या भावासारखे असून आपण त्यांच्या हितचिंतक आहोत' असे दमनिया यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. आपण आपल्या तत्वांशी कधीच तडजोड केली नाही व यापुढेही करणार नाही असे सांगत आपण पक्षाशी असलेले सर्व संबंध संपवत असल्याचेही दमानिया यांनी म्हटले आहे. दरम्यान पक्षाचे नेते मयांक गांधी यांनी मात्र दमानिया आपमध्येच राहणार असल्याचे सांगितले.