शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

एफएसआय वाढीच्या लोभाने पुनर्विकास ठप्प

By admin | Updated: March 16, 2015 03:33 IST

बृहन्मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखड्यात वेगवेगळ््या विभागांत एफएसआय वाढवण्याचे गाजर दाखवले असल्याने यापूर्वी पुनर्विकासाकरिता मंजुरी

संदीप प्रधान,  मुंबईबृहन्मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखड्यात वेगवेगळ््या विभागांत एफएसआय वाढवण्याचे गाजर दाखवले असल्याने यापूर्वी पुनर्विकासाकरिता मंजुरी दिलेल्या उपनगरांतील काही सोसायट्या, झोपडपट्ट्या किंवा चाळींमधील रहिवाशांनी अतिरिक्त जागेची मागणी केल्याने किंवा जमीनमालकांनी जमिनीच्या किमतीमध्ये वाढ करण्याची भूमिका घेतल्याने पुनर्विकासाच्या योजना ठप्प होऊ लागल्या आहेत. प्रस्तावित विकास आराखडा अंतिमत: मंजूर होण्यास किमान वर्ष-दीड वर्षे लागेल. तोपर्यंत बाजारातील एफएसआयच्या तुरीमुळे रहिवाशांनी अतिरिक्त जागेकरिता बिल्डरची गच्ची धरल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसू लागले आहे.दादर, अंधेरी, बोरीवली पूर्व व पश्चिम, घाटकोपर अशा काही भागात रेल्वे स्थानक, विद्यमान व प्रस्तावित मेट्रो स्थानकालगत ८ किंवा ६.५ एफएसआय देण्याचे प्रस्तावित विकास आराखड्यात नमूद केले आहे. आपल्या विभागातील एफएसआय दुप्पट ते तिप्पट वाढणार असल्याची जाणीव झाल्याने काही ठिकाणी जमीन मालकांनी बिल्डरसोबत विकासाचे करार करताना भविष्यातील एफएसआय वाढ लक्षात घेऊन पैशांची मागणी सुरु केली आहे. काही जुन्या सोसायट्यांचा विकास करण्याची कामे घेतलेल्या बिल्डरांकडे रहिवाशांनी आणखी एक खोली बांधून द्या किंवा रोख रक्कम द्या, अशा मागण्या सुरू केल्या आहेत. या प्रस्तावित एफएसआय वाढीमुळे प्रीमियमपोटी महापालिकेला अधिक लाभ होणार असून, बिल्डरचा नफा कमी होणार असल्याची तक्रार काही बिल्डर करू लागले आहेत. रेल्वे व मेट्रो स्थानकालगत एफएसआय वाढवून देण्यामागे या भागात घरांची संख्या मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावी व घरांच्या किमती कमी व्हाव्या, हा विकास आराखडा तयार करणाऱ्या नियोजन तज्ज्ञांचा उद्देश असला तरी प्रत्यक्षात या भागातील जमिनीचे दर वाढू लागल्याने घरांची संख्या वाढणे हे दिवास्वप्न ठरेल की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.