शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वाआयुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown: शिधावाटप दुकाने सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 06:06 IST

गर्दी टाळण्यासाठी निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गरीब व गरजू शिधापत्रिकाधारक अन्नधान्यापासून वंचित राहू नयेत म्हणून मुंबई, ठाणे शिधावाटप यंत्रणेतील सर्व अधिकृत शिधावाटप दुकाने सकाळी ८ ते रात्री ८ यावेळेत सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे, जेणेकरुन अधिकृत शिधावाटप दुकानात एकाचवेळी गर्दी होणार नाही.राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना शिधावस्तूंपासून वंचित राहावे लागू नये यासाठी आवश्यक सूचना उपनियंत्रक शिधावाटप यांच्यामार्फत सर्व यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. अधिकृत शिधावाटप दुकानदाराने शिधापत्रिकाधारकांना सरकारकडून देय असलेले अन्नधान्य न दिल्यास त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दुकानदार फसवत नाही ना?, अशी करा खातरजमाnमुंबई, ठाणे शिधावाटप यंत्रणेतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांनी त्यांना सरकारकडून देय असलेल्या अन्नधान्याच्या तपशिलाबाबत माहिती हवी असल्यास सरकारच्या http://mahaepos.gov.in या वेबसाईटवर क्लिक करावे.nयेथील आरसी डिटेल्समध्ये जाऊन शिधापत्रिकाधारकाने शिधापत्रिकेसाठी त्यांना देण्यात आलेला १२ अंकी एसआरसी नंबर टाकून आपल्याला किती शिधा मिळणार आहे याची खातरजमा करावी. याबाबत समस्या असल्यास संबंधित हेल्पलाईन तसेच ई-मेलवर संपर्क साधून तक्रार नोंदवावी. nवन नेशन-वन रेशन कार्डसंबंधी हेल्पलाईन क्रमांक - १४४४५ nअन्य हेल्पलाईन क्रमांक - ०२२-२२८५२८१४

नियमांचे पालन करा!शिधापत्रिकाधारकांची गैरसाेय हाेऊ नये, यासाठी शिधावाटप दुकाने जास्त वेळ उघडी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिधापत्रिकाधारकांनी मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे अशा नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले.

...तर नक्की तक्रार करा!काेराेना संकटकाळात सरकारकडून शक्य तेवढी सर्व मदत गरीब शिधापत्रिकाधारकांना करण्यात येत आहे. यात कुठलाही गैरप्रकार हाेत असल्यास संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून तक्रार करा, त्यावर कारवाई हाेईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस